जून १९
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
<< | जून २००८ | >> | ||||||
र | सो | मं | बु | गु | शु | श | ||
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ||
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ | ||
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ | ||
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ | ||
२९ | ३० | |||||||
वैशाख / ज्येष्ठ शके १९३० |
जून १९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १७० वा किंवा लीप वर्षात १७१ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] तेरावे शतक
- १२६९ - फ्रांसचा राजा लुई नवव्याने ज्यू व्यक्तींना जाहीर ठिकाणी पिवळे फडके न घालता आढळल्यास १० लिव्रचा दंड फर्मावला.
[संपादन] चौदावे शतक
- १३०६ - मेथ्वेनची लढाई.
[संपादन] अठरावे शतक
- १७७० - इमॅन्युएल स्विडेनबर्गने येशू ख्रिस्त पुन्हा जन्मल्याची नांदी केली.
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८६२ - अमेरिकेने आपल्या प्रांतातील गुलामगिरीची प्रथा बेकायदा जाहीर केली.
- १८६५ - अमेरिकेतील गॅल्व्हेस्टन येथील गुलामांना मुक्ती. हा दिवस येथपासून जून्टीन्थ या नावाने साजरा केला जातो.
- १८६७ - मेक्सिकोच्या सम्राट मॅक्सिमिलियन पहिल्याला मृत्यूदंड.
[संपादन] विसावे शतक
- १९१२ - अमेरिकेत कामगारांसाठी ८ तासांचा एक दिवस कायदेशीर झाला.
- १९४३ - बोमॉँट, टेक्सास येथे वांशिक दंगल.
- १९६१ - कुवैतला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९७८ - गारफील्ड या कार्टून व्यक्तिमत्त्वाचे वर्तमानपत्रात पदार्पण.
[संपादन] एकविसावे शतक
[संपादन] जन्म
- १३०१ - राजकुमार मोरिकुनी, जपानी शोगन.
- १५६६ - जेम्स पहिला, इंग्लंडचा राजा.
- १६२३ - ब्लेस पास्कल, फ्रेंच गणितज्ञ व तत्त्वज्ञानी.
- १७६४ - होजे गेर्व्हासियो आर्तिगास, उरुग्वेचा राष्ट्रपिता.
- १८९६ - वॉलिस सिम्प्सन, इंग्लंडचा राजा एडवर्ड आठव्याची पत्नी.
- १९०३ - वॉली हॅमंड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९४१ - वाक्लाव क्लाउस, चेकोस्लोव्हेकियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९४५ - ऑँग सान सू की, म्यानमारची राजकारणी.
- १९४७ - सलमान रश्दी, ब्रिटीश लेखक.
- १९७० - राहुल गांधी, भारतीय राजकारणी.
[संपादन] मृत्यू
- १८६७ - मॅक्सिमिलियन पहिला, मेक्सिकोचा सम्राट (जन्म-इ.स. १९३२), मृत्यूदंड.
- १९०२ - आल्बर्ट, सॅक्सनीचा राजा.
[संपादन] प्रतिवार्षिक पालन
- जून्टीन्थ - अमेरिका
जून १७ - जून १८ - जून १९ - जून २० - जून २१ (जून महिना)