मुखपृष्ठ
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
सुस्वागतममराठी भाषेतील विकिपीडियामध्ये आपले स्वागत आहे. विकिपीडिया हा एक मुक्त ज्ञानकोश प्रकल्प आहे. ही त्याची आवृत्ती आपण घडवू शकता. येथील लेखांमध्ये भर घालण्यासाठी मदतीचा लेख पहा. नवीन लेख लिहिण्यास उपयुक्त माहिती येथे आहे. सध्या मराठी विकिपीडिया मध्ये लेखांची एकूण संख्या १७,९५५ आहे. मराठी भाषाप्रेमींनी ह्या उपक्रमाला हातभार लावल्यास विकिपीडिया लवकरच प्रगती करेल. भेट दिल्याबद्दल धन्यवाद! |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
मासिक सदर२००७ मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे स्थापित भारतीय प्रीमियर लीग स्पर्धेचा पहिला हंगाम २००८ भारतीय प्रीमियर लीग आहे. हंगामाची सुरवात १८ एप्रिल २००८ रोजी झाली तर अंतिम सामना १ जून २००८ रोजी खेळवला गेला. लीग मध्ये ८ संघाचा समावेश करण्यात आलेला आहे. गट विभागात होम आणि अवे पद्धतीने प्रत्येक संघ इतर संघा सोबत २ सामने खेळला. गट विभागा नंतर उपांत्य आणि अंतिम सामना खेळवला गेला. २० फेब्रुवारी २००८ रोजी खेळाडूंचा लिलाव करण्यात आला. राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, युवराजसिंग आणि विरेंद्र सेहवाग यांना आयकॉन खेळाडूचे पद देण्यात आले.
मागील अंक - मे २००८ - एप्रिल २००८ - मार्च २००८ - फेब्रुवारी २००८ - जानेवारी २००८ - जून २००७ - मे २००७ - एप्रिल २००७ - मार्च २००७ - फेब्रुवारी २००७ - जानेवारी २००७ - मागील अंक |
दिनविशेषजून २१: उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस,सूर्याचे दक्षिणायन सुरू. जन्म: मृत्यू:
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
विकिपीडियाचे सहप्रकल्प
|
आणि हे आपणास माहीत आहे का?
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
संक्षिप्त सूची
|
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
निवेदनमराठी विकिपीडियाची प्रगती सातत्याने होत आहे. ही गती वाढविण्यासाठी आणि विकिपीडियातील मजकूर अधिक गुणवत्तेचा तसेच परिपूर्ण करण्यासाठी आपला सहयोग अतिमहत्त्वाचा आहे. यासाठी पुढील काही गोष्टी आपण करु शकता:
|