इ.स. २००८
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
सहस्रके: | इ.स.चे ३ रे सहस्रक |
शतके: | २० वे शतक - २१ वे शतक - २२ वे शतक |
दशके: | १९८० चे - १९९० चे - २००० चे - २०१० चे - २०२० चे |
वर्षे: | २००५ - २००६ - २००७ - २००८ - २००९ - २०१० - २०११ |
वर्ग: | जन्म - मृत्यू शोध - निर्मिती - समाप्ती |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
- एप्रिल २८ - भारताने एकाच वेळी १० उपग्रह अवकाशात सोडले. या पूर्वी रशियाने एकाच प्रक्षेपणात ८ उपग्रह सोडले होते.
- मे १३ - राजस्थानातील जयपूर शहरात बॉम्ब विस्फोट. ६३ जण मृत्यूमुखी.
[संपादन] जन्म
[संपादन] मृत्यू
- जानेवारी ११ - यशवंत दिनकर फडके, मराठी लेखक, इतिहाससंशोधक.
- फेब्रुवारी ९ - बाबा आमटे, थोर समाजसेवक
- मार्च २३ - गणपत पाटील, मराठी चित्रपट अभिनेते.
- एप्रिल १३ - दशरथ पुजारी, मराठी संगीतकार.
- मे १९ - विजय तेंडुलकर, मराठी साहित्यिक.