पृथ्वी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
अपोलो १७ यानातून घेतलेले पृथ्वीचे छायाचित्र |
||||||||||
कक्षीय गुणधर्म | ||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
इपॉक J2000 | ||||||||||
अपसूर्य बिंदू | १५,२०,९७,७०१ कि.मी. १.०१६७१०३३३५ खगोलीय एकक |
|||||||||
उपसूर्य बिंदू: | १४,७०,९८,०७४ कि.मी. ०.९८३२८९८८१२ खगोलीय एकक |
|||||||||
अर्धदीर्घ अक्ष: | १४,९५,९७,८८७.५ कि.मी. १.००००००११२४ खगोलीय एकक |
|||||||||
वक्रता निर्देशांक: | ०.०१६७१०२१९ | |||||||||
परिभ्रमण काळ: | ३६५.२५६ दिवस १.००००१७५ वर्ष |
|||||||||
सरासरी कक्षीय वेग: | २९.७८३ कि.मी./से. १०७,२१८ कि.मी./तास |
|||||||||
कक्षेचा कल: | संदर्भ (०) ७.२५° सूर्याच्या विषुववृत्ताशी |
|||||||||
असेंडिंग नोडचे रेखावृत्त: | ३४८.७३९३६° | |||||||||
उपसूर्य बिंदूचे अर्ग्युमेंट: | ११४.२०७८३° | |||||||||
कोणाचा उपग्रह: | सूर्य | |||||||||
उपग्रह: | १ (चंद्र) | |||||||||
भौतिक गुणधर्म | ||||||||||
सरासरी त्रिज्या: | ६,३७१.० कि.मी. | |||||||||
विषुववृत्तीय त्रिज्या: | ६,३७८.१ कि.मी. | |||||||||
धृवीय त्रिज्या: | ६,३५६.८ कि.मी. | |||||||||
फ्लॅटनिंग: | ०.००३३५२८ | |||||||||
परीघ: | ४०,०७५.०२ कि.मी. (विषुववृत्तीय) ४०,००७.८६ कि.मी. (रेखावृत्तीय) ४०,०४१.४७ कि.मी. (सरासरी) |
|||||||||
पृष्ठभागाचे क्षेत्रफळ: | ५१,००,७२,००० कि.मी.² [१] १४,८९,४०,००० कि.मी.² जमीन (२९.२ %) ३६,११,३२,००० कि.मी.² पाणी (७०.८ %) |
|||||||||
घनफळ: | १.०८३२०७३ × १०१२ कि.मी.³ | |||||||||
वस्तुमान: | ५.९७३६ × १०२४ किलोग्रॅम | |||||||||
सरासरी घनता: | ५.५१५३ ग्रॅ./सें.मी.³ | |||||||||
पृष्ठभागावरील गुरुत्वाकर्षण (विषुववृत्ताजवळ): | ९.७८०३२७ मी./से.² ०.९९७३२ g |
|||||||||
मुक्तिवेग: | ११.१८६ कि.मी./से. ४०,२७० कि.मी./तास |
|||||||||
सिडेरियल दिनमान: | ०.९९७२५८ दिवस २३ तास ५६ मि.०४.०९०५४ से. |
|||||||||
विषुववृत्तावरील परिवलनवेग: | ४६५.११ मी./से. | |||||||||
आसाचा कल: | २३.४३९२८१° | |||||||||
परावर्तनीयता: | ०.३६७ | |||||||||
पृष्ठभागाचे तापमान: केल्व्हिन सेल्सियस |
|
|||||||||
विशेषणे: | पार्थिव | |||||||||
वातावरण | ||||||||||
पृष्ठभागावरील दाब: | १०१.३ कि.पा. (समुद्रसपाटीवर) | |||||||||
संरचना: | ७८.०८% नायट्रोजन (N2) २०.९५% ऑक्सिजन (O2) ०.९३% अरगॉन ०.०३८% कार्बन डायॉक्साइड बाष्प (हवामानानुसार बदलते) |
पृथ्वी सूर्यमालेतील सूर्या पासूनच्या अंतरानुक्रमे तिसरा तर आकारानुक्रमे पाचवा ग्रह आहे. सूर्यमालेतील खडकाळ ग्रहांमधे हा सर्वात मोठा आहे. पूर्ण विश्वात ही एकमेव जागा आहे जिथे जीवन आढळलेले आहे. पृथ्वीची घडण साधारणपणे ४५७ कोटी वर्षांपूर्वी झाली आणि तिचा उपग्रह चंद्र साधारणपणे ४५३ कोटी वर्षांपूर्वी तिच्या प्रदक्षिणा घालू लागला.
पृथ्वीच्या उत्पत्ती नंतर भौगोलिक आणि जैविक प्रक्रियांनी तिच्यात खूप परिवर्तन झाले आहे.
[संपादन] रचना
पृथ्वीचा पृष्ठभाग अनेक भागांत आहे. हे भाग, अथवा टेक्टॉनिक प्लेट्स[मराठी शब्द सुचवा], अतिसूक्ष्मगतीने पृष्ठभागावर तरंगत आहेत. यांच्यावर ७१% भागात समुद्राचे पाणी आहे तर इतर भाग जमीन आहे.
[संपादन] काही महत्वाची सांख्यिकी
- विषुवृत्त त्रिज्या - ६,३७८.१३७ कि.मी
- एकूण जमीन - १४,८९,३९,१०० चौ.कि.मी. (क्षेत्रफळ) २९.२%
- एकूण पाणी - ३६,११,२६,४०० चौ.कि.मी. (क्षेत्रफळ) ७०.८%
- वस्तुमान - ५९,७३६ x १०२४ किलो
|
---|
बुध • शुक्र • पृथ्वी • चंद्र • मंगळ |
लघुग्रहांचा पट्टा |
गुरू • शनी • युरेनस • नेपच्यून • प्लूटो |
क्यूपरचा पट्टा • ऊर्टचा मेघ |