See also ebooksgratis.com: no banners, no cookies, totally FREE.

CLASSICISTRANIERI HOME PAGE - YOUTUBE CHANNEL
Privacy Policy Cookie Policy Terms and Conditions
युरेनस ग्रह - विकिपीडिया

युरेनस ग्रह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

युरेनस
युरेनस

युरेनस सूर्यापासुन सातव्या क्रमांकाचा ग्रह आहे. तो बराचसा वायूंचा बनलेला आहे. तो व्यासानुसार तिसरा आणि वस्तुमानानुसार चौथा ग्रह आहे. नासाच्या "व्हॉयेजर २" या यानाने युरेनस ग्रहाला भेट दिली आहे. या ग्रहासाठी सध्या तरी कोणत्याही नव्या मोहिमेचा विचार नाही. १९७७ साली पृथ्वीवरुन प्रक्षेपित केलेले "व्हॉयेजर २" यान जानेवारी २४ १९८६ या दिवशी युरेनसच्या सर्वात जवळ पोहोचले. तेथुन ते नेपच्युनसाठीच्या त्याच्या पुढच्या प्रवासाला निघून गेले.

आधुनिक काळात शोध लागलेला हा पहिला ग्रह आहे. सर विल्यम हर्षल यांनी हा ग्रह १३ मार्च १७८१ ला शोधल्याची घोषणा केली.

अनुक्रमणिका

[संपादन] युरेनसचा शोध

युरेनस हा पहिला ग्रह आहे कि तो प्राचीनकाळी माहित नसला तरी त्याचे निरीक्षण मात्र केले जात होते. पण त्याला तारा म्हणून गणले जाई.

[संपादन] भौतिक गुणधर्म

युरेनस हा प्रामुख्याने वायु व अनेक प्रकारच्या बर्फ़ांनी बनलेला आहे. याच्या वातावरणात ८३% हायड्रोजन, १५% हेलीयम, २% मिथेन व असिटिलीन चे काही अंश आहेत. तर अंतर्भागात ऑक्सिजन, कार्बननायट्रोजन यांची संयुगे तसेच खडकाळ पदार्थ आहेत. त्याचा हा अंर्तभाग गुरुशनी ग्रहाच्या विरुध्द आहे जो कि प्रामुख्याने हायड्रोजन व हेलीयमपासून बनलेला आहे.

[संपादन] युरेनसभोवतीची कडी

[संपादन] नैसर्गिक उपग्रह

युरेनसला २७ नैसर्गिक उपग्रह (चंद्र) आहेत. या चंद्रांची नावे ही शेक्सपियरअलेक्झांडर पोप यांच्या कथानकांमधील पात्रांची नावे आहेत. मिरांडा(Miranda), एरिएल(Ariel), उंब्रिएल(Umbiel), टायटानिया(Titania) आणि ओबेरॉन(Oberon) हे पाच प्रमुख चंद्र आहेत.

[संपादन] दृष्यता

[संपादन] संदर्भ


aa - ab - af - ak - als - am - an - ang - ar - arc - as - ast - av - ay - az - ba - bar - bat_smg - bcl - be - be_x_old - bg - bh - bi - bm - bn - bo - bpy - br - bs - bug - bxr - ca - cbk_zam - cdo - ce - ceb - ch - cho - chr - chy - co - cr - crh - cs - csb - cu - cv - cy - da - de - diq - dsb - dv - dz - ee - el - eml - en - eo - es - et - eu - ext - fa - ff - fi - fiu_vro - fj - fo - fr - frp - fur - fy - ga - gan - gd - gl - glk - gn - got - gu - gv - ha - hak - haw - he - hi - hif - ho - hr - hsb - ht - hu - hy - hz - ia - id - ie - ig - ii - ik - ilo - io - is - it - iu - ja - jbo - jv - ka - kaa - kab - kg - ki - kj - kk - kl - km - kn - ko - kr - ks - ksh - ku - kv - kw - ky - la - lad - lb - lbe - lg - li - lij - lmo - ln - lo - lt - lv - map_bms - mdf - mg - mh - mi - mk - ml - mn - mo - mr - mt - mus - my - myv - mzn - na - nah - nap - nds - nds_nl - ne - new - ng - nl - nn - no - nov - nrm - nv - ny - oc - om - or - os - pa - pag - pam - pap - pdc - pi - pih - pl - pms - ps - pt - qu - quality - rm - rmy - rn - ro - roa_rup - roa_tara - ru - rw - sa - sah - sc - scn - sco - sd - se - sg - sh - si - simple - sk - sl - sm - sn - so - sr - srn - ss - st - stq - su - sv - sw - szl - ta - te - tet - tg - th - ti - tk - tl - tlh - tn - to - tpi - tr - ts - tt - tum - tw - ty - udm - ug - uk - ur - uz - ve - vec - vi - vls - vo - wa - war - wo - wuu - xal - xh - yi - yo - za - zea - zh - zh_classical - zh_min_nan - zh_yue - zu -