जून १८
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
<< | जून २००८ | >> | ||||||
र | सो | मं | बु | गु | शु | श | ||
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ||
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ | ||
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ | ||
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ | ||
२९ | ३० | |||||||
वैशाख / ज्येष्ठ शके १९३० |
जून १८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १६९ वा किंवा लीप वर्षात १७० वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] अठरावे शतक
- १७६७ - सॅम्युएल वॉलिस ताहितीला पोचणारा पहिला युरोपीय झाला.
- १७७८ - अमेरिकन क्रांती - ब्रिटिश सैन्याने फिलाडेल्फियातून पळ काढला.
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८१२ - १८१२चे युद्ध - अमेरिकेने युनायटेड किंग्डमविरुद्ध युद्ध पुकारले.
- १८१५ - वॉटर्लूच्या युद्धानंतर नेपोलियन बोनापार्टने फ्रांसचे राज्य सोडले.
[संपादन] विसावे शतक
- १९०० - चीनने देशातील बाल-स्त्रीयांसकट सगळ्या परदेशी व्यक्तींना ठार मारण्याचा हुकुम सोडला.
- १९०८ - ७८१ जपानी व्यक्ती पेरूच्या किनार्यावर पोचले.
- १९५३ - इजिप्त प्रजासत्ताक झाले.
- १९५३ - अमेरिकेचे सी.-१२४ प्रकारचे विमान टोक्योजवळ कोसळले. १२९ ठार.
- १९५४ - पियरे मेंडेस-फ्रांस फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
- १९७९ - अमेरिका व सोवियेत संघात सॉल्ट २ तह.
- १९८३ - सॅली राइड पहिली अमेरिकन महिला अंतराळयात्री झाली.
[संपादन] एकविसावे शतक
- २००६ - कॅझसॅट या कझाकस्तानच्या पहिल्या उपग्रहाचे प्रक्षेपण.
[संपादन] जन्म
- १५१७ - ओगिमाची, जपानी सम्राट.
- १५५२ - गॅब्रियेलो चियाब्रेरा, इटालियन कवी.
- १८१२ - इव्हान गॉन्चारोव्ह, रशियन लेखक.
- १९१५ - रेड अडेर, अमेरिकन अग्निशामक.
- १८१८ - जेरोम कार्ल, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ.
- १९३१ - फर्नान्डो हेनरिके कार्दोसो, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.
- १९३२ - डडली आर. हर्शबाख, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ.
- १९३७ - जॉन डी. रॉकेफेलर चौथा, अमेरिकन सेनेटर.
- १९४२ - सर पॉल मॅककार्टनी, इंग्लिश संगीतकार.
- १९४२ - थाबो म्बेकी, दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्राध्यक्ष.
- १९४९ - लेक कझिन्स्की, पोलंडचा राष्ट्राध्यक्ष.
- १९४९ - यारोस्लॉ कझिन्स्की, पोलंडचा पंतप्रधान, लेक कझिन्स्कीचा जुळा भाऊ.
- १९६४ - उदय हुसेन, इराकी नेता.
[संपादन] मृत्यू
- १९०१ - रामचंद्र भिकाजी गुंजीकर, विविध ज्ञानविस्तार या मासिकाचे संपादक.
- १९७१ - पॉल कारर, स्विस रसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.
- १९९९ - श्रीपाद रामकृष्ण काळे, मराठी साहित्यिक
- २००३ - जानकीदास, भारतीय चरित्र अभिनेता.
[संपादन] प्रतिवार्षिक पालन
जून १६ - जून १७ - जून १८ - जून १९ - जून २० (जून महिना)