नोव्हेंबर ३
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
<< | नोव्हेंबर २००८ | >> | ||||||
र | सो | मं | बु | गु | शु | श | ||
३० | १ | |||||||
२ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | ||
९ | १० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | ||
१६ | १७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | ||
२३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ | ||
२००८ |
नोव्हेंबर ३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३०६ वा किंवा लीप वर्षात ३०६ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] अठरावे शतक
[संपादन] एकोणिसावे शतक
[संपादन] विसावे शतक
- १९८८ - श्रीलंकेतून आलेल्या तमिळ भाडोत्री सैनिकांनी मालदीववर(ध्वज चित्रित) हल्ला केला. तेथील सरकारच्या विनंतीवरुन भारतीय सैन्याने तो मोडून काढला व सरकार वाचवले.
- १९९८ - पूर्वी धंदेवाईक पैलवान असलेल्या जेसी व्हेंचुराची मिनेसोटाच्या राज्यपालपदी निवड.
[संपादन] एकविसावे शतक
[संपादन] जन्म
- ३९ - ल्युकान, रोमन कवि.
- १६०४ - उस्मान दुसरा, ऑट्टोमन सम्राट.
- १६१८ - औरंगझेब, मोगल सम्राट.
- १७९३ - स्टीवन ऑस्टिन, टेक्सासचा क्रांतिकारी.
- १८०१ - कार्ल बेडेकेर, जर्मन लेखक व प्रकाशक.
- १८५२ - मैजी, जपानी सम्राट.
- १८८४ - क्लॉड फोकेट, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १८९२ - ज्यो स्मॉल, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९०० - रॉजर ब्लंट, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
- १९०१ - लिओपोल्ड तिसरा, बेल्जियमचा राजा.
- १९०२ - चार्ल्स जोन्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९१२ - आल्फ्रेदो स्तॉसनर, पेराग्वेचा राष्ट्राध्यक्ष.
- १९२६ - व्हाल्दास आडम्कुस, लिथुएनियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९३३ - अमर्त्य सेन, भारतीय अर्थतज्ञ.
- १९३३ - मायकेल डुकाकिस, अमेरिकन राजकारणी.
- १९३४ - डिक रिचर्डसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९५१ - अझमत राणा, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९५९ - व्हॉन ब्राउन, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
- १९६४ - ब्रायन यंग, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
- १९७७ - हेमंता बोटेजु, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
[संपादन] मृत्यू
- ३६१ - कॉन्स्टॅन्टियस दुसरा, रोमन सम्राट.
- १२५४ - जॉन तिसरा डुकास व्हेटाट्झेस, बायझेन्टाईन सम्राट.
- १९७० - पीटर दुसरा, युगोस्लाव्हियाचा राजा.
- १९९६ - ज्यॉँ-बेडेल बोकासा, मध्य आफ्रिकेच्या प्रजासत्ताकचा राष्ट्राध्यक्ष.
- २००४ - शेख झायेद बिन सुल्तान अल नहायान, संयुक्त अरब अमिरातीचा राष्ट्राध्यक्ष.
[संपादन] प्रतिवार्षिक पालन
नोव्हेंबर १ - नोव्हेंबर २ - नोव्हेंबर ३ - नोव्हेंबर ४ - नोव्हेंबर ५ - नोव्हेंबर महिना