जून ९
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
<< | जून २००८ | >> | ||||||
र | सो | मं | बु | गु | शु | श | ||
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ||
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ | ||
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ | ||
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ | ||
२९ | ३० | |||||||
वैशाख / ज्येष्ठ शके १९३० |
जून ९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १६० वा किंवा लीप वर्षात १६१ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] पहिले शतक
[संपादन] अठरावे शतक
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८५६ - ५०० मॉर्मोन पंथीयांनी पंथीयांनी आपला धर्म अनिर्बंध पाळण्यासाठी आयोवा सिटी, आयोवा येथूनसॉल्ट लेक सिटीकरता प्रस्थान केले.
- १८६३ - अमेरिकन गृहयुद्ध - ब्रॅन्डी स्टेशनची लढाई.
[संपादन] विसावे शतक
- १९२३ - बल्गेरियात लश्करी उठाव.
- १९३४ - डोनाल्ड डकचे चित्रपटसृष्टीत चित्रपट द वाइज लिटल हेन या चित्रपटाद्वारे पदार्पण.
- १९३५ - चीनने ईशान्य चीन मधील जपानची घुसखोरी मान्य केली.
- १९७८ - मॉर्मोन चर्चने श्यामवर्णीय पुरूषांना पादरी होण्याची परवानगी दिली.
- १९९९ - युगोस्लाव्हिया व नाटोमध्ये संधी.
[संपादन] एकविसावे शतक
- २००६ - १८वी फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धा जर्मनीच्या म्युनिक शहरात सुरू.
[संपादन] जन्म
- १५९५ - व्लादिस्लॉस चौथा, पोलंडचा राजा.
- १६४० - लिओपोल्ड पहिला, पवित्र रोमन सम्राट.
- १६६१ - फियोदोर तिसरा, रशियाचा झार.
- १६७२ - पीटर पहिला, रशियाचा झार.
- १९४७ - किरण बेदी, भारतातील सर्वप्रथम स्त्री आय.पी.एस. अधिकारी.
- १९६१ - मायकेल जे. फॉक्स, अमेरिकन अभिनेता.
- १९६३ - जॉनी डेप, अमेरिकन अभिनेता.
- १९७५ - अँड्रु सिमन्ड्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
[संपादन] मृत्यू
- ६२ - क्लॉडिया ऑक्टाव्हिया, रोमन सम्राट नीरोची पत्नी.
- ६८ - नीरो, रोमन सम्राट.
- ६३० - शहर्बराझ, पर्शियाचा राजा.
- १७१६ - बंदा बहादुर, शीख सेनापती.
- १९४६ - राम तिसरा, थायलंडचा राजा.
- १९९५ - प्रा. एन. जी. रंगा, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, संसदपटू.
[संपादन] प्रतिवार्षिक पालन
जून ७ - जून ८ - जून ९ - जून १० - जून ११ (जून महिना)