जुलै १२
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
<< | जुलै २००८ | >> | ||||||
र | सो | मं | बु | गु | शु | श | ||
१ | २ | ३ | ४ | ५ | ||||
६ | ७ | ८ | ९ | १० | ११ | १२ | ||
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ | १९ | ||
२० | २१ | २२ | २३ | २४ | २५ | २६ | ||
२७ | २८ | २९ | ३० | ३१ | ||||
२००८ |
जुलै १२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १९३ वा किंवा लीप वर्षात १९४ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] बारावे शतक
- ११९१ - तिसरी क्रुसेड - दोन वर्षांच्या वेढ्यानंतर एकरचा किल्ला पडला.
[संपादन] सोळावे शतक
- १५८० - ऑस्ट्रोग बायबलचे प्रकाशन.
[संपादन] सतरावे शतक
- १६९१ - ऑघ्रिमची लढाई - इंग्लंडच्या विल्यम दुसर्याने स्कॉटलंडच्या जेम्स सातव्याला हरवले.
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८१२ - १८१२चे युद्ध - अमेरिकेने कॅनडावर आक्रमण केले.
- १८९२ - मॉँट ब्लांक पर्वतावरील सरोवर फुटले. खालील सेंट जर्व्हे गावात पूर. २०० ठार.
[संपादन] विसावे शतक
- १९३२ - हेडली व्हेरिटीने एकाच डावात १० धावा देउन १० बळी घेतले व क्रिकेटमधील उच्चांक स्थापित केला.
- १९३३ - अमेरिकन कॉँग्रेसने कामगारांसाठी न्यूनतम मोबदला ताशी ३३ सेंट ठरवला.
- १९४३ - दुसरे महायुद्ध - प्रोखोरोव्ह्काची लढाई.
- १९५० - रेने प्लेव्हेन फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
- १९६७ - नुवार्क, न्यु जर्सी शहरात वांशिक दंगली. २७ ठार.
- १९७५ - साओ टोमे व प्रिन्सिपला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य.
- १९७९ - किरिबाटीला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९९३ - जपानच्या होक्काइडो द्वीपावर रिश्टर मापनपद्धतीनुसार ७.८ तीव्रतेचा भूकंप. यामुळे तयार झालेल्या त्सुनामीने ओकुशिरी द्वीपावर २०२ बळी घेतले.
[संपादन] एकविसावे शतक
- २००४ - पेद्रो संताना लोपेस पोर्तुगालच्या पंतप्रधानपदी.
- २००५ - आल्बर्ट दुसरा मोनॅकोच्या राजेपदी.
[संपादन] जन्म
- इ.स.पू. १०० - जुलियस सीझर, रोमन सेनापती व राज्यकर्ता, सीझर (जुलै १२ किंवा जुलै १३).
- १३९४ - अशिकागा योशिनोरी, जपानी शोगन.
- १५९६ - मायकेल पहिला, रशियाचा झार.
- १८५२ - हिपोलितो य्रिगोयेन, आर्जेन्टीनाचा राष्ट्राध्यक्ष.
- १८५४ - जॉर्ज ईस्टमन, अमेरिकन संशोधक.
- १८७० - लुई दुसरा, मोनॅकोचा राजा.
- १९३७ - लायोनेल जॉस्पिन, फ्रांसचा पंतप्रधान.
- १९४३ - ब्रुस टेलर, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
- १९४७ - पूचिया कृष्णमुर्ती, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९६५ - संजय मांजरेकर, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९६९ - ऍलन मुल्लाली, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
[संपादन] मृत्यू
- १४४१ - अशिकागा योशिनोरी, जपानी शोगन.
- १७१२ - रिचर्ड क्रॉमवेल, इंग्लिश राज्यकर्ता.
- १९४९ - डग्लस हाइड, आयर्लंडचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
- २००० - इंदिरा संत , मराठी कवयित्री.
[संपादन] प्रतिवार्षिक पालन
- स्वातंत्र्य दिन - किरिबाटी, साओ टोमे व प्रिन्सिप.
जुलै १० - जुलै ११ - जुलै १२ - जुलै १३ - जुलै १४ - (जुलै महिना)