जून १२
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
<< | जून २००८ | >> | ||||||
र | सो | मं | बु | गु | शु | श | ||
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ||
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ | ||
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ | ||
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ | ||
२९ | ३० | |||||||
वैशाख / ज्येष्ठ शके १९३० |
जून १२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १६३ वा किंवा लीप वर्षात १६४ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] पंधरावे शतक
- १४१८ - पॅरिसमध्ये उठाव, बरगंडीने शहर काबीज केले.
[संपादन] सतरावे शतक
- १६५३ - गॅबार्डची लढाई.
[संपादन] अठरावे शतक
- १७७५ - इंग्लंडने अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स राज्यातील बंड मोडून काढण्यासाठी लश्करी कायदा लागू केला.
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८६४ - अमेरिकन गृहयुद्ध - कोल्ड हार्बरची लढाई.
- १८८९ - उत्तर आयर्लंडच्या आर्माघ गावाजवळ रेल्वे अपघात. ८८ ठार.
- १८९६ - जे.टी. हर्न प्रथम दर्जाच्या क्रिकेट सामन्यात १०० बळी घेणारा पहिला खेळाडू झाला.
[संपादन] विसावे शतक
- १९३५ - बॉलिव्हिया व पेराग्वेमधील चाको युद्ध समाप्त.
- १९९६ - भारतीय पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांच्या संयुक्त आघाडी सरकारने लोकसभेत बहुमत सिध्द केले.
[संपादन] एकविसावे शतक
[संपादन] जन्म
- १८९४ - पुरुषोत्तम विश्वनाथ बापट, पाली भाषा कोविद; बौद्ध धर्म ग्रंथांचे भाषांतरकार आणि संपादक.
- १९२४ - जॉर्ज बुश , अमेरिकेचा ४१वा राष्ट्राध्यक्ष.
[संपादन] मृत्यू
- १९६४ - कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी, मराठी भाषेचे गाढे अभ्यासक.
- १९७५ - दुर्गाप्रसाद धर, स्वातंत्र्योत्तर काळातील एक मुत्सद्दी व उपाध्यक्ष-नियोजन आयोग.
- २००० - पु. ल. देशपांडे, मराठी मनावर दीर्घ काळ प्रसन्नतेचे अधिराज्य गाजवणारे लेखक, कवी, नाटककार, अभिनेता (चित्रपट, रंगभूमी), दिग्दर्शक, निर्माता, संगीतकार.
- २००१ - शकुंतला बोरगावकर, विनोदी लेखिका.