बोईंग ७३७
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
बोईंग ७३७ हे बोईंग कंपनीचे मध्यम प्रवासी क्षमतेचे मध्यम पल्ल्याचे प्रवासी विमान आहे.
नियमितपणे उत्पादित प्रवासी विमानांत बोईंग ७३७ प्रकारच्या विमानांची संख्या सर्वाधिक आहे.
या विमानाचे अनेक उपप्रकार आहेत -
- बोईंग ७३७
- बोईंग ७३७-१००
- बोईंग ७३७-२००
- बोईंग ७३७-३००
- बोईंग ७३७-४००
- बोईंग ७३७-५००
- बोईंग ७३७-६००
- बोईंग ७३७-७००
- बोईंग ७३७-८००
- बोईंग ७३७-९००