विष्ठा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
प्राण्याच्या पचनसंस्थेतून बाहेर टाकलेला टाकाऊ पदार्थ. हा पदार्थ गुदद्वाराद्वारे बाहेर टाकला जातो.
जीवाणू, कवक व अनेक किडे यावर आपले पोट भरतात. विशिष्ठ वासामुळे ते विष्ठेकडे आकर्षित होतात. उदा. dung beetles.
इतर शब्द: शी, परसाकडे, घाण