तणाव
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
एखाद्या परिस्थितील मागण्या व उपलब्ध साधनसामुग्री यामध्ये असमतोल निर्माण झाल्याने शरिराची जी अवस्था होते तिला तणाव (Stress) असे म्हणतात. परिस्थितीत अचानक बदल झाल्यामुळे अशी अवस्था निर्माण होते.
[संपादन] लक्षणे
१. डोकेदुखी
२. थकवा
३. स्नायूंमधील ताठरता
४. अनावश्यक काळजी इ.
[संपादन] कारणे
१. आरोग्य
२. भावनिक
३. नातेसंबंध
४. सामाजिक स्थिती
५. आजुबाजूची परिस्थिती
६. कामाचा ताण
[संपादन] उपचार
१. निरोगी आहार
२. नियमित व्यायाम
३. पुरेशी विश्रांती
४. कामास पुरेसा वेळ देणे
५. खोल श्वसन
६. फिरणे
७. ब्रेक घेणे