सातारा जिल्हा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
हा लेख सातारा जिल्ह्याविषयी आहे. सातारा शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या
सातारा जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे.सातारा जिल्ह्याला मोठी ऐतिहासिक, सामाजिक व शैक्षणिक पार्श्वभूमी लाभली आहे. सातारा जिल्ह्याने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात व सामाजिक जडणघडणीत फार मोठे योगदान दिले आहे. आधुणिक भारतात सुध्दा सातारा जिल्ह्याने आपला वेगळा ठसा उमटवला आहे.
अनुक्रमणिका |
[संपादन] चतुःसीमा
सातारा जिल्हा पश्चिम महाराष्ट्रात येतो. सातारा जिल्ह्याच्या पूर्वेस सोलापूर, पश्चिमेस रत्नागिरी, उत्तर-पश्चिमेस रायगड, उत्तरेस पुणे व दक्षिणेस सांगली जिल्हे आहेत. सातारा जिल्ह्याच्या पूर्वेस असणारी सह्याद्री पर्वताची रांग त्याला कोंकणापासून अलग करते.
[संपादन] तालुके
[संपादन] प्रसिध्द व्यक्ती
श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज, समर्थ रामदास स्वामी, झाशीची राणी लक्ष्मीबाई, न्यायमुर्ती रामशास्त्री प्रभुणे, नाना फडणवीस,यशवंतराव चव्हाण, कर्मवीर भाऊराव पाटील, क्रांतीसिंह नाना पाटील, सावित्रीबाई फुले, खाशाबा जाधव, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, प्राचार्य शिवाजीराव भोसले.
[संपादन] बाह्य दुवे
|
||
---|---|---|
राजधानी | मुंबई | |
विषय | इतिहास - भूगोल - अर्थव्यवस्था - पर्यटन - मराठी भाषा - मराठी लोक - मराठी साहित्य - मराठी चित्रपट - महाराष्ट्रीय भोजन | |
जिल्हे | नागपूर • चंद्रपूर • भंडारा • गोंदिया • गडचिरोली • अमरावती • अकोला • वाशिम • हिंगोली • नांदेड • वर्धा • यवतमाळ • बुलढाणा • ठाणे • मुंबई उपनगर • मुंबई जिल्हा • रायगड • रत्नागिरी • सिंधुदुर्ग • नाशिक • अहमदनगर • पुणे • सातारा • सांगली • कोल्हापूर • नंदुरबार • धुळे • जळगाव • औरंगाबाद • जालना • परभणी • बीड • लातूर • उस्मानाबाद • सोलापूर | |
मुख्य शहरे | औरंगाबाद • कोल्हापूर • ठाणे • नवी मुंबई • नाशिक • नागपूर • पुणे • सोलापूर • धुळे | |
मुख्यमंत्री | वाय. चव्हाण · एम. कन्नमवार · वी. नाईक · एस. चव्हाण · वी. पाटील · एस. पवार · ए. आर. अंतुले · बी. भोसले · एस. निलंगेकर · एस. नाईक · एम. जोशी · एन. राणे · वी. देशमुख · एस. शिंदे |