साचा चर्चा:महाराष्ट्रातील जिल्हे
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
[संपादन] जुन्या साच्याप्रमाणे विभागवार वर्गवारी
या साच्याच्या प्रस्तुत आवृत्तीत (18:35, 1 डिसेंबर 2006) जिल्ह्यांची विभागवार वर्गवारी काढून टाकण्यात आली असे दिसते. ती वर्गवारी भौगोलिक सलगता, प्राशासनिक विभाग यासारख्या माहितीच्या दृष्टीने उपयोगी होती. ती नव्या रूपामध्येदेखील अंतर्भूत करावी असे वाटते.
--संकल्प द्रविड 13:28, 1 डिसेंबर 2006 (UTC)
- मी इंग्रजी विकिपीडियाचाच क्रम घेतला. कुठल्या क्रमाने असावे असं तुम्हाला वाटते? चुकीबद्दल क्षमस्व.महाराष्ट्र एक्सप्रेस 13:32, 1 डिसेंबर 2006 (UTC)