उस्मानाबाद जिल्हा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
उस्मानाबाद जिल्हा हा महाराष्ट्रातील मराठवाड्यातला एक जिल्हा आहे. जिल्ह्याचा बहुतेक भाग खडकाळ आहे. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ७५१२.४ कि.मी2 आहे. जिल्हा प्रामुख्याने तुळजापूर देवस्थानासाठी प्रसिध्द आहे.
उस्मानाबादेच्या दक्षिण-पश्चिमेस सोलापूर जिल्हा, उत्तर-पश्चिमेस अहमदनगर जिल्हा, उत्तरेस बीड जिल्हा, पूर्वेस लातूर जिल्हा दक्षिणेस बिदर व गुलबर्गा जिल्हे,(कर्नाटक) आहेत. जिल्हा बालाघाट डोंगररांगांनी वेढला असून हवामान मुख्यत: कोरडे आहे. सरासरी पर्जन्यमान ६०० मि.मि. आहे. ज्वारी, सूर्यफूल, हायब्रीड ज्वारी, तुरी, ऊस ही मुख्य पीके आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्या्ची एकूण लोकसंख्या १४,८६,५८६ इतकी आहे.
[संपादन] जिल्ह्यातील तालुके
[संपादन] जिल्ह्यातील पर्यटनस्थळे
- तुळजापूर हे देशातील प्रसिध्द देवस्थान आहे. तुळजाभवानी छत्रपती शिवाजी यांची कुलदैवत होती.
- इतर पर्यटनस्थळे- संत गोरोबा मंदीर, धाराशिव लेणी, नळदुर्ग किल्ला, परांदा किल्ला, कुंथलगिरी जैन मंदीर
[संपादन] संदर्भ
|
||
---|---|---|
राजधानी | मुंबई | |
विषय | इतिहास - भूगोल - अर्थव्यवस्था - पर्यटन - मराठी भाषा - मराठी लोक - मराठी साहित्य - मराठी चित्रपट - महाराष्ट्रीय भोजन | |
जिल्हे | नागपूर • चंद्रपूर • भंडारा • गोंदिया • गडचिरोली • अमरावती • अकोला • वाशिम • हिंगोली • नांदेड • वर्धा • यवतमाळ • बुलढाणा • ठाणे • मुंबई उपनगर • मुंबई जिल्हा • रायगड • रत्नागिरी • सिंधुदुर्ग • नाशिक • अहमदनगर • पुणे • सातारा • सांगली • कोल्हापूर • नंदुरबार • धुळे • जळगाव • औरंगाबाद • जालना • परभणी • बीड • लातूर • उस्मानाबाद • सोलापूर | |
मुख्य शहरे | औरंगाबाद • कोल्हापूर • ठाणे • नवी मुंबई • नाशिक • नागपूर • पुणे • सोलापूर • धुळे | |
मुख्यमंत्री | वाय. चव्हाण · एम. कन्नमवार · वी. नाईक · एस. चव्हाण · वी. पाटील · एस. पवार · ए. आर. अंतुले · बी. भोसले · एस. निलंगेकर · एस. नाईक · एम. जोशी · एन. राणे · वी. देशमुख · एस. शिंदे |