रायरेश्वर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रायरेश्वर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी भोरजवळच्या रायरेश्‍वर महादेवासमोर वयाच्या पंधराव्या वर्षी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली. २७ एप्रिल १६४५.

[संपादन] छायाचित्रे