पोप बेनेडिक्ट सोळावा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पोप बेनेडिक्ट सोळावा | |
---|---|
जन्म नाव | जोसेफ एलोइस रॅट्झिंगर |
पोप पदाची सुरवात | १९ एप्रिल २००५ |
पोप पदाचा अंत | |
मागील | जॉन पॉल दुसरा |
पुढील | सद्य |
जन्म | १६ एप्रिल १९२७ मार्क्ट्ल आम इन, जर्मनी |
बेनेडिक्ट नाव असणारे इतर पोप |
पोप बेनेडिक्ट सोळावा (एप्रिल १६, इ.स. १९२७:मार्क्ट्ल आम इन, जर्मनी - ) हा २५६वा पोप आहे. एकविसाव्या शतकातील हा पहिला नवीन पोप आहे.
याचे मूळ नाव जोसेफ एलोइस रॅट्झिंगर असे आहे.
मागील: पोप जॉन पॉल दुसरा |
पोप एप्रिल १९, इ.स. २००५ - विद्यमान |
पुढील: -- |