बुडापेस्ट
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
बुडापेस्ट हे हंगेरीची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे.
डॅन्युब नदीच्या किनारी वसलेले हे शहर मुळात बुडा व पेस्ट अशी दोन जवळजवळची शहरे होती. १७,००,००० लोकसंख्या असलेले हे शहर या बाबतीत युरोपमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे.