विकिपीडिया:दिनविशेष/जुलै
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
जुलै १:¸
- इ.स. १९१३ - हरितक्रांतीचे आणि रोजगार हमी योजनेचे जनक, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्म
- इ.स. १९३८ - आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरासिया यांचा जन्म
- इ.स. १९७१ - ऑस्ट्रेलियन ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते सर विल्यम लॉरेन्स ब्रॅग यांचे निधन
- इ.स. १९९४ - मराटी रंगभूमीवरील नेपथ्यकार राजाभाऊ नातू यांचे निधन
संग्रह
जुलै २:¸
संग्रह
जुलै ३:¸
- इ.स. १३५० - संत नामदेव पंढरपूर येथे समाधिस्त झाले.
- इ.स. १७१७ - फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ जोसेफ लॅसोन यांचा जन्म
- इ.स. १८५२ - महात्मा फुले यांनी अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.
- इ.स. १९०९ - ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, कायदेतज्ञ भाऊसाहेब तारकुडे यांचा जन्म
संग्रह
जुलै ४:¸
- इ.स. १९०२ - स्वामी विवेकानंद(चित्रीत) यांचे निधन
- इ.स. १९१२ - गायक पंडित निवृत्तीबुवा सरनाईक यांचा जन्म
- इ.स. १९८० - कादंबरीकार र. क. दिघे यांचे निधन
- इ.स. १९९९ - ज्येष्ठ चित्रपट अभिनेते वसंत शिंदे यांचे निधन
संग्रह
जुलै ५:¸
- इ.स. १८८२ - शास्त्रीय गायक हजरत इनायत खान यांचा जन्म
- इ.स. १९०५ - लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी केली.
- इ.स. १९१६ - ज्येष्ठ कवी, वक्ते आर्चिक वेंकटेश गोपाळकृष्ण यांचा धारवाड येथे जन्म
- इ.स. १९४६ - माजी केंद्रीय मंत्री राम विलास पासवान(चित्रीत) यांचा जन्म
संग्रह
जुलै ६:¸
- इ.स. १८३७ - थोर प्राच्यविद्या संशोधक, संस्कृत पंडित भाषाशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचा जन्म
- इ.स. १८८१ - विदर्भातील संतपुरूष गुलाबराव महाराज यांचा जन्म
- इ.स. १९०१ - भारतीय जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा जन्म
- इ.स. १९९७ - श्रेष्ठ मराठी कथाकार आणि कादंबरीकार व्यंकटेश दिगंबर माडगूळकर यांचा जन्म
- इ.स. २००२ - प्रसिद्ध उद्योगपती धीरूभाई अंबानी यांचे निधन
संग्रह
जुलै ७:¸
- इ.स. १८५४ - जर्मन भौतिकशास्त्रज्ञ जॉर्ज सायमन ओहम यांचे निधन
- इ.स. १८५४ - कावसजी दादर यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली.
- इ.स. १९१४ - ज्येष्ठ संगीतकार अनिल विश्वास यांचा जन्म
- इ.स. १९९९ - माजी क्रिकेट खेळाडू फलंदाज एम. एल. जयसिंहा यांचे निधन
संग्रह
जुलै ८:¸
- इ.स. १४९७ - वास्को दा गामाने भारताकडे समुद्रमार्गे प्रयाण केले.
- इ.स. १९०८ - प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ वी. के. आर. वी. राव यांचा जन्म
- इ.स. १९१६ - मराठी कादंबरीकार, चरित्रकार गोपाळ नीळकंठ दांडेकर यांचा जन्म
- इ.स. १९७२ - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सौरभ गांगुली याचा जन्म
- इ.स. १९७९ - जपानी भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते सिन-इतिरो-तोमोनागा यांचे निधन
संग्रह
जुलै ९:¸
- इ.स. १८७३ - मुंबई शेअर बाजार एका वडाच्या झाडाखाली सुरू झाला.
- इ.स. १९२६ - अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते बेन मॉटलसन यांचा जन्म
- इ.स. १९३८ - प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेता संजीव कुमार यांचा जन्म
- इ.स. १९५१ - भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध करण्यात आली.
- इ.स. १९६९ - वाघाला भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आले.
संग्रह
जुलै १०:¸
- इ.स. १९१३ - आधुनिक मराठी कवयित्री पद्मा गोळे यांचा जन्म
- इ.स. १९२० - अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते ओवेन चेंबरलेन यांचा जन्म
- इ.स. १९२३ - कथाकार गुरूनाथ आबाजी कुलकर्णी यांचा जन्म
- इ.स. १९४९ - विक्रमवीर क्रिकेट खेळाडू सुनील गावसकर यांचा जन्म
- इ.स. १९६९ - गोव्याचे इतिहास संशोधक डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर यांचे निधन
संग्रह
- इ.स. २००६ - दहशतवाद्यांनी गर्दीच्या वेळी मुंबईतील उपनगरी रेल्वे गाड्यांत ७ स्फोट घडवले. १७५हून अधिक ठार, शेकडो जखमी.
संग्रह
संग्रह
जुलै १२ - जुलै ११ - जुलै १० - जुलै ९
संग्रह
- १७८९ - फ़्रेंच राज्यक्रांती
संग्रह
संग्रह
संग्रह
संग्रह
संग्रह
संग्रह
संग्रह
संग्रह
संग्रह
संग्रह
संग्रह
- १९५६ - अमेरिकेची प्रथम सागरी अणुचाचणी बिकीनी बेटांनजीक घेण्यात आली.
- १९७८ - जगातील प्रथम टेस्ट ट्यूब बेबी लुईझ जॉय ब्राऊन चा इंग्लंडमधील लँकेशायर येथे जन्म.
- १९८४ - सोव्हिएत संस्थानांची श्वेतलाना सावित्स्काया अंतराळात चालणारी प्रथम महिला अंतराळवीर.
संग्रह
संग्रह
संग्रह
संग्रह
संग्रह
संग्रह
संग्रह