आयन रँड
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
आयन रँड (फेब्रुवारी २, इ.स. १९०५:सेंट पीटर्सबर्ग, रशिया - मार्च ६, इ.स. १९८२:न्यूयॉर्क) ही रशियात जन्मलेली अमेरिकन लेखिका होती.
हिचे मूळ नाव अलिसा झिनोव्येव्ना रोझेनबॉम असे होते.
रँडची वी द लिविंग, द फाउंटनहेड, ऍटलास श्रग्ड या कादंबर्या ख्यातनाम आहेत.