जानेवारी १४
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
<< | जानेवारी २००८ | >> | ||||||
र | सो | मं | बु | गु | शु | श | ||
१ | २ | ३ | ४ | ५ | ||||
६ | ७ | ८ | ९ | १० | ११ | १२ | ||
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ | १९ | ||
२० | २१ | २२ | २३ | २४ | २५ | २६ | ||
२७ | २८ | २९ | ३० | ३१ | ||||
मार्गशीर्ष/पौष शके १९२९ |
जानेवारी १४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १४ वा किंवा लीप वर्षात १४ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना
[संपादन] सोळावे शतक
[संपादन] सतरावे शतक
[संपादन] एकोणिसावे शतक
[संपादन] विसावे शतक
- १९९३ - मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले.
- १९९८ - ज्येष्ठ गायिका एम.एस. सुब्बलक्ष्मी यांना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान जाहिर.
- २००० - ज्येष्ठ समाजसेवक व गांधीवादी विचारवंत बाबा उर्फ मुरलीधर देविदास आमटे यांना १९९९चा गांधी शांतता पुरस्कार राष्ट्र्पतींच्या हस्ते प्रदान.
[संपादन] एकविसावे शतक
- २००४ - जॉर्जियाच्या पाच क्रॉस ध्वजला पाचशे वर्षांनंतर पुन्हा अधिकृत ध्वजाचे स्थान देण्यात आले.
- २००५ - शनिच्या उपग्रह टायटनवर हायगेन्स प्रोब हे अंतराळयान उतरले.
[संपादन] जन्म
- १८८२ - रघुनाथ धोंडो कर्वे, संततिनियमन आणि लैंगिक शिक्षण या विषयी काम करणारे कृतिशील विचारवंत.
- १८९२ - दिनकर बळवंत देवधर , क्रिकेटमहर्षी
- १८९६ - डॉ. चिंतामणराव देशमुख. , भारताचे अर्थमंत्री
- १९०८ - द्वा.भ. कर्णिक , ज्येष्ठ पत्रकार आणि रॉयवादी विचारवंत.
- १९२६ - महाश्वेतादेवी , ज्ञानपीठ व इंदिरा गांधी एकात्मता पुरस्कार विजेत्या बंगाली लेखिका.
[संपादन] मृत्यू
- ११६३ - लाडिस्लॉस दुसरा, हंगेरीचा राजा.
- १२३५ - संत सावा, सर्बियाचा संत.
- १३०१ - अँड्रू तिसरा, हंगेरीचा राजा.
- १७४२ - एडमंड हॅले, ब्रिटिश अंतरिक्षशास्त्रज्ञ.
- १७४२ - लुईस कॅरोल, इंग्लिश लेखक व गणितज्ञ.
- १९०५ - अर्न्स्ट ऍबी, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९०७ - सर जेम्स फर्गसन, ब्रिटिश राजकारणी, मुंबई, दक्षिण ऑस्ट्रेलिया व न्यू झीलँडचा गव्हर्नर.
- १९२० - जॉन फ्रांसिस डॉज, अमेरिकन कार उद्योगपती.
- १९३७ - जयशंकर प्रसाद, हिंदी साहित्यिक.
- १९५७ - हंफ्री बोगार्ट, अमेरिकन कार उद्योगपती.
- १९७२ - फ्रेडरिक नववा, डेन्मार्कचा राजा.
- १९७६ - तुन अब्दुल रझाक, मलेशियाचा दुसरा पंतप्रधान.
- १९७७ - अँथोनी इडन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १९५७ - हंफ्री बोगार्ट, अमेरिकन कार उद्योगपती.
- १९८४ - रे क्रॉक, अमेरिकन झटपट-खाद्यपदार्थ उद्योगपती.
- २००१ - बुर्कहार्ड हाइम, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
[संपादन] प्रतिवार्षिक पालन
जानेवारी १२ - जानेवारी १३ - जानेवारी १४ - जानेवारी १५ - जानेवारी १६ - जानेवारी १७ - (जानेवारी महिना)