विकिपीडिया:चावडी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
चावडी (सुचालन)
|
||||
---|---|---|---|---|
|
||||
मदतकेंद्र,स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,चावडी/प्रबंधकांना निवेदन,कळपट हवा | ||||
|
||||
चावडी/कालगणना : | ||||
चावडी/लोगो,लेखन | ||||
मराठी विक्शनरी सहप्रकल्प | ||||
मराठी विकिस्रोत सहप्रकल्प
प्रस्तावित प्रकल्प |
||||
मराठी विकिविद्यापीठ सहप्रकल्प | ||||
मराठी विकिबुक्स सहप्रकल्प | ||||
मराठी विकिक्वोट्स सहप्रकल्प | ||||
मराठी विकिकॉमन्स सहप्रकल्प | ||||
मराठी विकिन्युज सहप्रकल्प
प्रस्तावित प्रकल्प |
||||
इंग्लिश भाषेतील सहप्रकल्प | ||||
हिंदी भाषेतील सहप्रकल्प | ||||
नेपाल भाषेतील सहप्रकल्प | ||||
संस्कृत भाषेतील सहप्रकल्प | ||||
मराठी विकिमिडिया सहप्रकल्प | ||||
इतर मीडियाविकि सहप्रकल्प | ||||
[संपादन] हे अवश्य पहा
नवीन मत नोंदविण्यासाठी शेजारील कळीवर टिचकी द्या. (पृष्ठपेटीमध्ये बदल करू नका) |
|
[संपादन] FiriBot
Operator: Firilacroco
Automatic or Manually Assisted: Automatic
Programming Language(s): Python (using Pywikipedia framework)
Function Summary: Adds/modifies/removes interwiki links
Edit period(s) (e.g. Continuous, daily, one time run): Daily
Edit rate requested: 2-3 edits per minute
Already has a bot flag (Y/N): ro, en, fr, de, es, la, simple, uk, nn, sr, ru, bn, sv, ar, bs, lb, cs, mi, nl, sq, bg, ko, ka, tr, vec, ia, dv
Function Details: It adds/removes or modifies interwiki links and corrects double redirecting pages.
[संपादन] Idioma-bot
Hi, I hereby request for a bot flag for my bot User:Idioma-bot
- Operator: Hugo.arg
- Automatic or Manually Assisted: manualy and automatic asisted
- Programming Language(s): Pywikipedia framework, daily svn update
- Function Summary: interwiki
- Already has a bot flag in: more than 70 wikipedias (en, es, hi, fr, de, ja, pl, ru...)
Thanks --Hugo.arg०९:२१, १३ फेब्रुवारी २००८ (UTC)~
- Abhay Natu has granted bot status. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०६:५३, १ मे २००८ (UTC)
[संपादन] SpBot
- Operator: de:User:Euku
- Function: interwiki links
- Operation: manually and automatic
- Software: pywikipediabot framework
- Already has bot flag on: bn, da, nap, oc and de (since 2006, with >59.000 edits), look at details
- Thank you --SpBot ०७:१५, ५ मे २००८ (UTC)
Bot status granted.
अभय नातू २२:११, २८ मे २००८ (UTC)
[संपादन] MelancholieBot
- Operator: als:User:Melancholie
- Function: interwiki links
- Operation: autonomous
- Software: pywikipediabot framework
- Already has bot flag on: 50++ wikis, see User:MelancholieBot for details, please.
- Thank you --MelancholieBot २१:४२, २८ मे २००८ (UTC)
Bot status granted.
अभय नातू २२:११, २८ मे २००८ (UTC)
[संपादन] अशुद्ध शब्द
मी, मंदार सोमण, हा मराठी मुक्त कोश वाढविण्यास व मदत करण्यास तयार आहे. तो वाढावा असे मला मनापासुन वाटते. पण माझ्या काही शंका आहेत. तसेच इथे काही अशुध्द शब्द आहेत, ते शुध्द करण्यास क्रुपया मला मदत करावी.
- नमस्कार मंदार,
- तुम्हाला जे अशुद्ध शब्द दिसतील ते दुरुस्त करावे. जर एखादा शब्द वारंवार दिसला तर येथे टीप द्या म्हणजे एखादा सांगकाम्या वापरून तो दुरुस्त करता येईल.
- अभय नातू १७:२२, १० मे २००८ (UTC)
[संपादन] गूगल भाषांतर वापरा
बीटा विकित मर्यादीत वाक्यांच्या भाषांतरणाकरिता तसेच इंग्रजी विकिपिडीयातील साच्यांचे भाषांतराकरिता मर्यादीत प्रमाणात गूगल ट्रान्स्लेटची इंग्रजी -हींदी सेवा उपयूक्त ठरू शकते.प्रयत्न करून ही सेवा अजून कोणकोणत्या गोष्टीत वापरता येईल याचा शोध घेऊन माहिती येथे द्यावी हि सर्व विकिसदस्यांना विनंती
Mahitgar ०६:३०, ११ मे २००८ (UTC)
[संपादन] लोकसत्ता मधील लेख
http://www.loksatta.com/daily/20080510/ch06.htm
या शनिवारी लोकसत्ता मध्ये विकिपीडिया बद्दल लिहले गेले होते.
सर्वानी आपली मत्ते माडांवी.
-सुभाष राऊत १४:०६, ११ मे २००८ (UTC)
vikipedia Marathi is great and I wish it keeps improving. I had thought that my remark will be recorded in Marathis skript. Is it not possible? Please introduce thie faciity.. Subhash Mayekar mayekars@gmail.com
Khup Jhan
[संपादन] प्रचालक पदासाठी विनंती
मी प्रचालक पदासाठी विनंती इथे दिलेली आहे. कृपया आपले मत कळवावे.
धन्यवाद. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ११:२८, १३ मे २००८ (UTC)
[संपादन] दिनविशेष - मे १६
मे १६ चे दिनविशेष मुखपृष्ठावरील ’दिनविशेष’ चौकटीबाहेर ओसंडून गेलेले दिसताहेत. मुखपृष्ठात डायनॅमिक रिसायझिंग करता येईल का? किंवा अन्य काही पर्याय आहेत का?
--संकल्प द्रविड (चर्चा) ०६:२६, १६ मे २००८ (UTC)
- या संदर्भात पूर्वीची चर्चा. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०६:४३, १६ मे २००८ (UTC)
- aata te dynamic tar naahi pan tik aasave
-
- सुभाष राऊत ११:३८, १८ मे २००८ (UTC)
[संपादन] नवीन प्रचालक
कौलपानावर तुम्ही सगळ्यांनी एकमुखाने पाठिंबा दिल्याने कौस्तुभ मराठी विकिपीडियाचे सगळ्यात नवीन प्रचालक झालेले आहेत.
अभिनंदन.
अभय नातू २१:१९, १८ मे २००८ (UTC)
- कौस्तुभ, अभिनंदन! मराठी विकिपीडियाकरता तुम्ही बजावलेली कामगिरी इथून पुढेदेखील तशीच भरीव असेल अशी आशा आहे.
- --संकल्प द्रविड (चर्चा) ०३:१७, २० मे २००८ (UTC)
-
- आपण सर्वांनी मला प्रचालकपदासाठी दिलेल्या पाठिंब्याबद्दल शतश: आभार. विकिपीडिया:प्रचालक या पानावर म्हणल्याप्रमाणे हे पद अधिकार नसून जबाबदारी आहे. मी ही जबाबदारी जोवर शक्य होईल तोवर पूर्णपणे घेईनच. धन्यवाद, --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०३:४८, २० मे २००८ (UTC)
[संपादन] प्रचालक अधिकार रद्द करणे
मराठी विकिपीडियावर आजमितीस आठ प्रचालक आहेत. पैकी सगळेच कार्यरत नाहीत. यांपैकी हर्षल (सदस्य:Harshalhayat यांनी स्वतःहून प्रचालकपदाचा राजीनामा दिलेला आहे तर सदस्य:Hemanshu हे गेल्या तीन-एक वर्षांत (?!) येथे दिसलेले नाही.
या दोन प्रचालकांचे विशेष अधिकार रद्द करावे असा माझा प्रस्ताव आहे. आपले यावरील मत कौलपानावर जरुर नोंदवावे.
अभय नातू २१:३३, १८ मे २००८ (UTC)
[संपादन] प्रचालक अधिकार रद्द करणे - नियम
संकेत अंधारीकर यांनी केलेल्या पृच्छेवरुन येथे मी प्रचालकांचा अधिकार रद्द करण्याचे नियम प्रस्तावित करीत आहे. तुमचे मत कळवा. एकमत झाल्यावर हे नियम मराठी विकिपीडियाच्या नियमावलीत घातले जातील.
फारा दिवसांपूर्वी मी एक नियमावली येथे दिली होती. कदाचित जुन्या चर्चांमध्ये ती आढळेल. त्याला काहीच प्रतिसाद नाही मिळाला.
ही नियमावली मेटा वर असलेल्या नियमांनुसार होती व त्यात काही बदल मी सुचवले होती. नवीन नियमांची साधारण रुपरेषा अशी असावी.
- प्रचालकाने राजीनामा दिल्यास त्याने स्वतः मेटा वर आपले अधिकार रद्द करण्याची विनंती करावी.
- इतर वेळी --
- एखाद्या सदस्याचे प्रचालकपद रद्द करण्याची विनंती कोणताही नोंद केलेला सदस्य करु शकतो. यासाठी स्वतः प्रचालक असणे आवश्यक नाही.
- ही विनंती आधी चावडीवर करावी. तेथे चर्चा झाल्यावर काही काळाने (या साठीचे नियम - कमीत कमी दहा दिवस शिवाय शेवटच्या प्रतिसादानंतर ३ दिवस किंवा इतर प्रचालकांच्या संमतीने ३ दिवसांच्या आधी) हा प्रस्ताव कौल पानावर मांडावा.
- प्रस्तावकर्त्याने दाखवणे जरुरीचे आहे की संबंधित प्रचालक --
- सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ विकिनिद्रेत आहे.
- किंवा वारंवार पक्षपातीपणाने निर्णय घेत आहे व निर्णयांमागची कारणे जाहीर करीत नाही.
- किंवा वारंवार मुद्दामहून भांडणे वाद-विवाद उकरुन काढत आहे व अशा वादांत आपल्या प्रचालकीय अधिकारांच वापर करुन विरोधी मतप्रणालीची गळचेपी करु पहात आहे.
- कमीत कमी दोन आठवडे कौल घ्यावा. इतर प्रचालक किंवा प्रस्तावकर्ता ही मुदत वाढवू शकतात.
- कमीत कमी पाच हो (अधिकार रद्द करावे) कौल असावे. यात प्रचालकांचे कौल मोजू नयेत (प्रचालकांचा मताविषयी खाली पहा.)
- कौल देणार्यांत कमीत कमी एका प्रचालकाने हो (रद्द करावे) असा कौल दिलेला असावा.
- एकापेक्षा जास्त प्रचालकांनी कौल दिल्यास प्रचालकांचे बहुमत असलेला कौल घेतला जाईल.
- प्रचालकांचे नाही असे एकमत असल्यास त्याविरुद्ध अधिकार रद्द करता येणार नाहीत (सर्व कौल देणार्या प्रचालकांनी अधिकार रद्द करु नये म्हणल्यास त्यांचे मत ग्राह्य ठरेल.) प्रचालकांचे हो एकमत असल्यास इतर सदस्यांचा कौल ग्राह्य ठरेल (प्रचालकांनी अधिकार रद्द करावे म्हणले परंतु इतर सदस्यांनी नाहीचा कौल दिला तर अधिकार रद्द होणार नाहीत.)
वरील नियमांत शक्य तितके लोकशाही/बहुमताचा आदर केलेला आहे. त्याच बरोबर ठोकशाही (प्रचालकांची किंवा इतर सदस्यांची) चालणार नाही याचीही काळजी घेण्याचा प्रयत्न आहे. यात काही बदल लागतील ते इतर सदस्यांच्या मताने केले जातील.
अभय नातू १२:११, १९ मे २००८ (UTC)
[संपादन] Mazhe hi mat
नमस्कार मी इंग्रजी विकिपिडीया रेग्युलर use करतो. मराठी विकिपिडीयाचा existance मला सुखावतो. सर्व योगदात्याचे काम खरच वाखण्याजोगे आहे. मराठी माझी मात्रूभाषा आहे तरी मला मराठी विकिपिडीयापेक्षा इंग्रजी विकिपिडीया जास्त जवळ्चा वाटतो. याचे कारण लेखांची संख्या नसून मराठी विकिपिडीयाची क्लिष्टता आहे.
इंग्रजी शब्दांना प्रतिशब्द तयार करताना असे काही संस्कृत संदर्भ घेतले जातात जे सामन्य वाचकच्या सहजासहजी लक्षात येत नाहीत. इंग्रजीच्या जगक्रमणाचे रहस्य आहे ते म्हणजे त्यांची adoption system. ल़ॅटीन, फ़्रेंच, जर्मन, हिंदी अशा कितीतरी भाषांमधले शब्द त्यांनी Anglify करून इंग्रजीची व्याप्ती वाढवली. तसे मराठीतही होऊ शकते.
एक उदाहरण द्ययचे ते असे... जपानी भाषेचे. मॉर्डन जपानमधे इंग्रजीचा शिरकाव तसा नगण्यच. जपानी लोकांना याचे सर्व श्रेय जाते.परंतु त्यानी सुधा भाषेची क्लिष्टता न वाढवता जपानीफ़ाय करून इंग्रजीला प्रतिशब्द तयार केले आहेत. जसे क्रासमेतु[Craas-metu](class-mate), सोक्का[Socca]( Soccer), बीरू[Beeru](Beer)
तसेच टेबलाला आम्ही कधी मेज म्हट्ल्यचे मलातरी आठवत नाही.संस्कृतमधून प्रतिशब्द घेतल्याने कदाचित मराठी भाषा rich होईल पण वाचक-फ़्रेण्डली होईल ह्याची खात्री मला तरी नाही. कालांतराने लेखांची संख्या वाढेल. कदाचित सर्व भारतीय भाषांना मागेही टाकेल परंतु किती वाचक याचा लाभ घेतील याची शंका आहे.(सर्व संगणंक साक्षर थोडे इंग्रजी जाणतात असे गृहीत धरले तर). मिंग्लिश व इंग्रजी शब्दांचे देवनागरीकरण मराठी विकिपिडीयाचा दर्जा व experiance नक्की वर्ल्डक्लास करतील. सर्व लेखकांना मझ्या शुभेच्छा.
--Rio २२:३४, १९ मे २००८ (UTC)
[संपादन] जून २००८ मुखपृष्ठ सदर नामनिर्देशन
सर्व विकिपीडिया सदस्य,
जून महिन्याच्या मुखपृष्ठ सदरासाठी इथे आपले मत द्या.
--कौस्तुभ समुद्र (चर्चा) १३:५३, २६ मे २००८ (UTC)
[संपादन] एकत्रीत खाते
आता कुठल्याही विकिमीडिया विकिवर नवीन नोंदणी न करता प्रवेश केला जाऊ शकतो. अधिक माहितीसाठी हे पान पहा.
--कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०४:१९, २८ मे २००८ (UTC)
[संपादन] थर्मोडायनामिक्स साठी मराठी शब्द
Thermodynamicsला उष्मागतीशास्त्र असा प्रतिशब्द आहे. क.लो.अ. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ११:३५, ३० मे २००८ (UTC)
-
- I dont think that उष्मागतीशास्त्र is a equivalent word for thermo. Dynamics in thermodynamics doesnt reperesent speed ... but
- power. I personally feel we should be redirecting marathi name to english rather than otherway.
-
- Maihudon १२:१५, ३० मे २००८ (UTC)
- अजून एक शब्द वापरल्याचे स्मरते - ’उष्मागतिकी’ .. बहुधा मोहन आपटे/निरंजन घाटे/नारळीकर या लेखकांच्या वैज्ञानिक साहित्यात वाचला आहे.
- --संकल्प द्रविड (चर्चा) ०५:३२, ५ जून २००८ (UTC)
’उष्मागतिकी’ seems to be hindi word, see google search. Regards, --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०८:२७, ५ जून २००८ (UTC)
[संपादन] तापवैज्ञिकी
I am not questioning the reference you had provided neither i have that much understanding of language. but for me taking it literaly,
तापवैज्ञिकी - Thermal engineering.
Maihudon १२:४५, ३० मे २००८ (UTC)
- I agree with Don. तापवैज्ञिकी or तापविज्ञान is more thermal engineering.
- @Don: Definition of Thermodynamics given here states Thermodynamics (from the Greek θερμη, therme, meaning "heat"[1] and δυναμις, dunamis, meaning "power") is a branch of physics and of chemistry that studies the effects of changes in temperature, pressure, and volume on physical systems at the macroscopic scale by analyzing the collective motion of their particles using statistics.[2][3] Roughly, heat means "energy in transit" and dynamics relates to "movement"; thus, in essence thermodynamics studies the movement of energy and how energy instills movement. . So उष्मागतीशास्त्र is fine in Marathi.
- Regards, --कौस्तुभ समुद्र (चर्चा) १३:०८, ३० मे २००८ (UTC)
- I agree with Kaustubh. The word "-dynamics" is always associated with study of object in motion. ex. - electrodynamics (study of movement of electric charge), hydrodynamics (study of object passing through liquid), aerodynamics (study of object passing through gas) etc.
Hence उष्मागतीशास्त्र is appropriate for thermodynamics
संकेत अंधारीकर १४:५८, ३० मे २००८ (UTC)
- Guys,
- Put this on चावडी and ask for input from other contributors.
- Don is correct in that dynamics in thermodynamics does not represent speed, as the गती in उष्मागतीशास्त्र seems to imply.
- What would be marathi transaltion of dynamic as a विशेषण?
- Also, I urge you to not insist on a complex Sanskrit-derived word if a simpler alternative emerges. The simpler we keep our language, easier it is for a reader to connect with the subject matter.
- अभय नातू १५:२७, ३० मे २००८ (UTC)
[संपादन] उष्मागतीशास्त्र
I have a point regarding use of उष्मागतीशास्त्र for thermodynamics. If उष्मागतीशास्त्र is used for Thermodynamics then what will you use for Heat Transfer. I personally think that उष्मागतीशास्त्र closely refers to Heat Transfer. उष्मा for Heat गती for Transfer
Maihudon १७:३५, ३० मे २००८ (UTC)
- Heat Transfer यासाठी उष्णतेचे स्थानांतरण किंवा उष्मास्थानांतरण हे शब्दप्रयोग वापरता येतील.
The word "-dynamics" itself does not imply motion but it represents study of an object which is in motion, it’s characteristics and effects on surrounding while in motion. Heat by definition in statistical thermodynamics is nothing but “energy generated by particles of matter due to their oscillatory movement” hence the name is Thermodynamics. Please do not confuse ‘transfer’ with ‘motion’ or ‘speed’. Also transfer & study of transfer (dynamics) are two different things.
संकेत अंधारीकर १८:३३, ३० मे २००८ (UTC)
I am not sure what we are discussing here. As far as I am concerned the most important basic thermodynamic property is entropy even the guiding first law of thermodynamics deals with energy conservation. So all I want to know is when we say उष्मा its heat or energy.
So I think at this stage we are stuck at Thermo ...... to be followed by dynamics.
Maihudon २०:५३, ३० मे २००८ (UTC)
- One more thing I would like to bring your attention to: The definition on en:wiktionary here states (physics) The science of the conversions between heat and other forms of energy. So it is appropriate to use word उष्मा in this context. Regards, --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०३:४५, ३१ मे २००८ (UTC)
- I think we are dealing with energy conservation in process/system. So my question is whether it is उष्मा or उर्जा .
Maihudon ०६:४२, ३१ मे २००८ (UTC)
-
- उष्मगतीशीलता - सुभाष राऊत १४:३१, ४ जून २००८ (UTC)
[संपादन] दुर्गाबाई भागवत
मी नुकताच दुर्गा भागवत यांच्याबद्दल लेख लिहायला घेतला आहे. तरी दुर्गाबाई भागवत या नावाच्या आधीच्या लेखाबाबत योग्य ती कारवाई करावी. सौरभदा १२:१६, २ जून २००८ (UTC)
- दुर्गाबाई भागवत --> दुर्गा भागवत कडे पुनर्निर्देशित केले. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) १४:३९, २ जून २००८ (UTC)
[संपादन] प्रचालक अधिकार रद्द करणे
आधी झालेल्या चर्चेप्रमाणे मी सदस्य:Hemanshu यांचे प्रचालक अधिकार रद्द करण्याबाबतची विनंती इथे केलेली आहे. तरी सर्व सदस्यांनी आपली मते इथे मांडावी ही नम्र विनंती. क.लो.अ. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०६:२२, ३ जून २००८ (UTC)
- सदस्य:Hemanshu यांचे प्रचालक अधिकार रद्द केले गेलेले आहेत. धन्यवाद कौस्तुभ.
- अभय नातू १०:३७, ३ जून २००८ (UTC)
[संपादन] France
at some places it is →फ्रान्स while at some places it is → फ्रांस.
what is correct name ... Maihudon ०८:०२, ६ जून २००८ (UTC)
फ्रान्स हे बरोबर आहे. मूळ उच्चाराच्या जवळ जाणारे नाव. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०९:१९, १० जून २००८ (UTC)
- फ्रांस हे मूळ उच्चाराच्या जास्त जवळ आहे. French: [fʁɑ̃s]) in इंग्लिश विकिपीडियावरील फ्रांसबद्दलचा लेख
- अभय नातू ०३:२७, ११ जून २००८ (UTC)
स्थानिक भाषांप्रमाणे उच्चार आपण त्या देशांच्या लेखात नमूद करतोच. परंतु आजवर नेहेमीच्या मराठीत लिखाणामध्ये (वृत्तपत्रे, साहित्य इत्यादी) जे बहुतांशी वापरतात तेच आपणपण वापरावे असे वाटते. म्हणून फ्रान्स असा वापर व्हावा असे वाटते. अजयबिडवे ०९:४४, ११ जून २००८ (UTC)
- चुकीचे असले तरीही? :-) पूर्वापारपासून होत राहिलेल्या चुका (केवळ त्या कारणाकरता) पुढेही करीत रहावे असे मला वाटत नाही.
- असो, फ्रान्स असे लिहिण्यास माझी हरकत नाही पण तो मूळ उच्चार नाही हे नमूद करावेसे वाटते.
- अभय नातू १५:३८, ११ जून २००८ (UTC)
-
- Please do refer शुद्धलेखनाचे नियम फ्रांस seems to be correct as per मराठी साहित्य महामंडळाने पुरस्कृत केलेल्या मराठी लेखनविषयक नियम
- Mahitgar १६:०४, १२ जून २००८ (UTC)
-