विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
आय.सी.सी. २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा (Twenty20 World Championship) हि २०-२० क्रिकेट ची महत्वाची स्पर्धा आहे. हि स्पर्धा क्रिकेटची आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संघटना आय.सी.सी. आयोजीत करते. ह्या स्पर्धेत सर्व पूर्ण सदस्य व पात्र देश भाग घेतात. ही स्पर्धा सर्व प्रथम इ.स.२००७ मध्ये दक्षिण आफ्रिका येथे होणार आहे.२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धचे आयोजन दर दोन वर्षांनी होणार आहे.
[संपादन] २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००७
२००७ मध्ये ह्या स्पर्धेचे आयोजन दक्षिण आफ्रिका मध्ये झाले. या स्पर्धेत १२ संघांनी भाग घेतला व हि स्पर्धा ९ दिवस चालली. कसोटी खेळणारे १० संघ व विश्व साखळी क्रिकेट स्पर्धा सामन्यांचे विजेता व उप-विजेता संघ या स्पर्धे साठी पात्र होते.
भारताने पाकिस्तानला अंतिम फेरीत हरवून अजिंक्यपद मिळवले.
[संपादन] बाह्य दुवे
|
|
- पूर्ण सदस्य : १० देश
- असोसिएट सदस्य: २६ देश
- एफिलिएट सदस्य : ५५ देश
- सदस्य नाही
|
|
|