विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना आयोजीत क्रिकेट स्पर्धा आय.सी.सी. आंतरखंडीय चषकचा मुख्य उद्देश असोसिएट संघाना प्रथम श्रेणी सामण्यांचा सराव देणे आहे व त्यांना कसोटी पात्रते पर्यंत पोहंचवणे आहे. भविष्यात हि स्पर्धा दोन विभागात खेळवली जाण्याची शक्यता आहे.
[संपादन] स्पर्धेचा इतिहास
सर्व प्रथम हि स्पर्धा २००४ मध्ये खेळवण्यात आली. संयुक्त अरब अमिरात मध्ये झालेल्या ह्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्कॉटलंड ने कॅनडा चा एक डाव व ८४ धावांनी पराभव करून हि स्पर्धा जिंकली.
संघ रचना खालील प्रमाने होती.
प्रत्येक गटातील प्रथम संघ उपान्त्य फेरीत खेळला. उपान्त्य फेरीत कॅनडा, स्कॉटलंड , केन्या व संयुक्त अरब अमिरात हे संघ खेळले.
[संपादन] गुण पध्द्ती
विजय |
१४ |
अणिर्नीत |
७ |
हार किंवा समसमान |
० |
फलंदाजी बोनस |
पहिल्या ९० षटकात काढलेल्या प्रत्येक २५ धावांसाठी ०.५ गुण. |
गोलंदाजी बोनस |
प्रत्येक बळी साठी ०.५ गुण |
[संपादन] उत्तर अमेरिका
(सा - सामने, वि-विजय, अणि-अणिर्नीत, हा-हार, गु-गुण)
[संपादन] बाह्य दुवे
|
|
- पूर्ण सदस्य : १० देश
- असोसिएट सदस्य: २६ देश
- एफिलिएट सदस्य : ५५ देश
- सदस्य नाही
|
|
|