Web Analytics

See also ebooksgratis.com: no banners, no cookies, totally FREE.

CLASSICISTRANIERI HOME PAGE - YOUTUBE CHANNEL
Privacy Policy Cookie Policy Terms and Conditions
२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००७ - विकिपीडिया

२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

२००७ २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा - दक्षिण आफ्रिका
२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००७
२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००७
संघ १२  (१६ संघांतून)
यजमान देश दक्षिण आफ्रिका
विजेता संघ भारत  (१ वेळा विजेते)
उपविजेता संघ पाकिस्तान
सामने   २७
सर्वाधिक धावा मॅथ्यू हेडन (२६५)
सर्वाधिक बळी उमर गुल (१३)
मालिकावीर शहीद आफ्रिदी

२००७च्या स्पर्धेचे आयोजन दक्षिण आफ्रिका मध्ये झाले. ह्या स्पर्धेत १२ संघांनी भाग घेतला व ही स्पर्धा ९ दिवस चालली. कसोटी खेळणारे १० संघ व विश्व साखळी क्रिकेट स्पर्धा सामन्यांचे विजेता व उप-विजेता संघ या स्पर्धेसाठी पात्र होते. भारतीय संघाने पाकिस्तान संघाला अंतिम सामन्यात ५ धावांनी हरवून हि स्पर्धा जिंकली.[१]

अनुक्रमणिका

[संपादन] नियम

२०-२० विश्वचषक विजेता भारतीय संघ
२०-२० विश्वचषक विजेता भारतीय संघ

साखळी सामने व सुपर ८ सामन्यात गुण खालीलप्रमाणे देण्यात आले.

निकाल गुण
विजय
अनिर्णित
हार

सामना समसमान झाल्यास , सामन्याचा निकाल बोल-आउट पद्धतीने लावला जाणार होता.

गट सामने व सुपर ८ सामन्यात संघाची श्रेष्ठता खालीलप्रमाणे निश्चित केली गेली.

  • जास्त गुण
  • जास्त विजय
  • नेट रन रेट
  • चांगला गोलंदाजी स्ट्राइक रेट
  • समसमान संघातील सामन्याचा निकाल

[संपादन] स्पर्धा प्रगती

साखळी सामने
गट अ गट ब गट क गट ड
दक्षिण आफ्रिका
बांगलादेश
वेस्ट इंडीझ
ऑस्ट्रेलिया
इंग्लंड
झिम्बाब्वे
न्यू झीलँड
श्रीलंका
केन्या
पाकिस्तान
भारत
स्कॉटलंड


सुपर ८
गट इ गट फ
दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया
भारत पाकिस्तान
न्यू झीलँड श्रीलंका
इंग्लंड बांगलादेश


उपान्त्य सामना
सामना विजेता
न्यू झीलँड विरुद्ध पाकिस्तान पाकिस्तान
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया भारत


अंतिम सामना
सामना विजेता
पाकिस्तानColoured विरुद्ध Coloured भारत भारत

स्पर्धा खेळणारे संघ अधिक माहिती

[संपादन] साखळी सामने

[संपादन] गट अ

संघ गु. सा. वि. हा. अनि. ने.र.रे.
दक्षिण आफ्रिका +१.५२३
बांगलादेश +०.९६७
वेस्ट इंडीझ -१.२२३
११ सप्टेंबर २००७
वेस्ट इंडीझ
२०५/६ (२० षटके)
वि. दक्षिण आफ्रिका
२०८/२ (१७.४ षटके)
दक्षिण आफ्रिका ८ गडी राखून विजयी
वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग
पंच: मार्क बेन्सन आणि डॅरिल हार्पर
सामनावीर: ख्रिस गेल
क्रिस गेल ११७ (५७)
जॉन वॅन डर वाथ २/३३ (४)
हर्शल गिब्स ९० (५५)
फिडेल एडवर्ड्‌स १/२१ (३)
  • २०-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकवणारा क्रिस गेल पहिला खेळाडू ठरला.
  • वेस्ट इंडीझने पहिल्या विकेट साठी केलीली १४५ धावांची भागीदारी २०-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील सर्वोत्तम भागीदारी आहे

१३ सप्टेंबर २००७
वेस्ट इंडीझ
१६४/८ (२० षटके)
वि. बांगलादेश
१६५/४ (१८ षटके)
बांगलादेश ६ गडी राखून विजयी
वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग
पंच: मार्क बेन्सन आणि नायजेल लॉँग
सामनावीर: मोहम्मद अशरफुल
ड्वायने स्मिथ ५१ (५२)
साकिबुल हुसेन ४/३४ (४)
आफताब अहमद ६२* (४९)
रामनरेश सरवान२/१० (२)

१५ सप्टेंबर २००७
बांगलादेश
१४४/१० (१९.३ षटके)
वि. दक्षिण आफ्रिका
१४६/३ (१८.५ षटके)
दक्षिण आफ्रिका ७ गडी राखून विजयी.
न्यूलॅन्ड्‌स क्रिकेट मैदान, केप टाउन
पंच: टोनी हिल आणि असद रौफ
सामनावीर: मोर्ने मॉर्केल
आफताब अहमद ३६ (१४)
अल्बी मॉर्केल १/६ (२)
अल्बी मॉर्केल ४१ (२९)
अब्दुर रझाक २/२२ (४)


[संपादन] गट ब

संघ गु. सा. वि. सम. हा. अनि. ने.र.रे.
ऑस्ट्रेलिया +०.९८७
इंग्लंड ' +०.२०९
झिम्बाब्वे -१.१९६


१२ सप्टेंबर २००७
ऑस्ट्रेलिया
१३८/९ (२० षटके)
वि. झिम्बाब्वे
१३९/५ (१९.५ षटके)
झिम्बाब्वे ५ गडी राखून विजयी
न्यूलॅन्ड्‌स क्रिकेट मैदान, केप टाउन
पंच: असद रौफ आणि टोनी हिल
सामनावीर: ब्रेन्डन टेलर
ब्रॅड हॉज ३५ (२२)
एल्टन चिगुम्बरा ३/२० (३)
ब्रेन्डन टेलर ६४* (४६)
स्टुअर्ट क्लार्क २/२२ (४)

१३ सप्टेंबर २००७
इंग्लंड
१८८/९ (२० षटके)
वि. झिम्बाब्वे
१३८/७ (२० षटके)
इंग्लंड ५० धावांनी विजयी
न्यूलॅन्ड्‌स क्रिकेट मैदान, केप टाउन
पंच: असद रौफ आणि इयान हॉवेल
सामनावीर: केविन पीटरसन
केविन पीटरसन ७९ (३७)
एल्टन चिगुम्बरा ४/३१ (४)
ब्रेन्डन टेलर ४७ (३९)
डीमित्री मास्कारेन्ह्स ३/१८ (४)

१४ सप्टेंबर २००७
इंग्लंड
१३५/१० (२० षटके)
वि. ऑस्ट्रेलिया
१३६/२ (१४.५ षटके)
ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी
न्यूलॅन्ड्‌स क्रिकेट मैदान, केप टाउन
पंच: असद रौफ आणि इयान हॉवेल
सामनावीर: नेथन ब्रॅकेन
अँड्रु फ्लिंटॉफ ३१(१९)
नेथन ब्रॅकेन ३/१६(४)
मॅथ्यू हेडन ६७*(४३)
अँड्रु फ्लिंटॉफ १/२५ (४)


[संपादन] गट क

संघ गु. सा. वि. सम. हा. अनि. ने.र.रे.
श्रीलंका +४.७२१
न्यू झीलँड +२.३९६
केन्या -८.०४७
१२ सप्टेंबर २००७
केन्या
७३ (१६.५ षटके)
वि. न्यू झीलँड
७४/१ (७.४ षटके)
न्यू झीलँड९ गडी गडी राखून विजयी
सहारा स्टेडियम किंग्जमेड, दरबान
पंच: बिली डॉक्ट्रोव आणि सायमन टॉफेल
सामनावीर: मार्क गिलेस्पी
कोलिन्स ओबुया १८ (२५)
मार्क गिलेस्पी ४/७ (२.५)
लू व्हिंसेंट २७ (२०)
थॉमस ओडोयो१/२२ (३)
  • केनियाची धावसंख्या ७३/१० हि २०-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील सर्वात कमी धावसंख्या आहे.

१४ सप्टेंबर २००७
श्रीलंका
२६०/६ (२० षटके)
वि. केन्या
८८/१० (१९.३ षटके)
श्रीलंका १७२ धावांनी विजयी
वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग
पंच: डॅरिल हार्परआणि नायजेल लॉँग
सामनावीर: सनत जयसूर्य
सनत जयसूर्य ८८ (४४)
जिमी कामांडे ३/४८ (४)
एलेक्स ओबान्डा २२ (२५)
तिलकरत्‍ने दिलशान २/४ (१.३)

१५ सप्टेंबर २००७
न्यू झीलँड
१६४/७ (२० षटके)
वि. श्रीलंका
१६८/३ (१८.५ षटके)
श्रीलंका ७ गडी राखून विजयी
वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग
पंच: डॅरिल हार्पर आणि मार्क बेन्सन
सामनावीर: सनथ जयसूर्य
रॉस टेलर ६२ (४२)
दिल्हारा फर्नॅन्डो २/३१ (४)
सनथ जयसूर्य ६१ (४४)
डॅनियल व्हेट्टोरी २/२३ (४)


[संपादन] गट ड

संघ गु. सा. वि. सम. हा. अनि. ने.र.रे.
भारत ०.००
पाकिस्तान +१.२७५
स्कॉटलंड -२.५५०
१२ सप्टेंबर २००७
पाकिस्तान
१७१/९ (२० षटके)
वि. स्कॉटलंड
१२० (१९.५ षटके)
पाकिस्तान ५१ धावांनी विजयी
सहारा स्टेडियम किंग्जमेड, दरबान
पंच: स्टीव डेव्हिस आणि सायमन टॉफेल
सामनावीर: शहीद आफ्रिदी
यूनिस खान ४१ (२९)
क्रेग राईट ३/२९ (४)
फ्रेझर वॅट्स ४६ (३५)
शहीद आफ्रिदी ४/१९ (४)


१४ सप्टेंबर २००७
भारत
०/० (० षटके)
वि. स्कॉटलंड
०/० (० षटके)
सामना रद्द - अनिणित
सहारा स्टेडियम किंग्जमेड, दरबान
पंच: स्टीव डेव्हिस आणि सायमन टॉफेल

१५ सप्टेंबर २००७
भारत
१४१/९ (२० षटके)
वि. पाकिस्तान
१४१/७ (२० षटके)
भारत बोल-आउट नुसार विजयी (३-०)
सहारा स्टेडियम किंग्जमेड, दरबान
पंच: बिली डॉक्ट्रोव आणि सायमन टॉफेल
सामनावीर: मोहम्मद आसिफ
रॉबिन उतप्पा ५०(३९)
मोहम्मद आसिफ ४/१८ (४)
मिस्बाह-उल-हक ५३(३५)
इरफान पठाण २/२० (४)
  • भारत संघ सुपर ८ सामन्यांसाठी पात्र


[संपादन] सुपर ८

[संपादन] गट इ

संघ गु. सा. वि. सम. हा. अनि. ने.र.रे.
भारत 4 3 2 0 1 0 +0.750
न्यू झीलँड 4 3 2 0 1 0 +0.050
दक्षिण आफ्रिका 4 3 2 0 1 0 −0.116
इंग्लंड 0 3 0 0 3 0 −0.700


१६ सप्टेंबर २००७
न्यू झीलँड
१९०/१० (२० षटके)
वि. भारत
१८०/९ (२० षटके)
न्यू झीलँड १० धावांनी विजयी
वॉन्डरर्स स्टेडियम,जोहान्सबर्ग
पंच: मार्क बेन्सन आणि नायजेल लॉँग
सामनावीर: डॅनियल व्हेट्टोरी
ब्रेन्डन मॅककुलम ४५(३१)
हरभजनसिंग २/२४(४)
गौतम गंभीर ५१(३३)
डॅनियल व्हेट्टोरी ४/२०(४)

१६ सप्टेंबर २००७
दक्षिण आफ्रिका
१५४/८ (२० षटके)
वि. इंग्लंड
१३५/७ (२० षटके)
दक्षिण आफ्रिका १९ धावांनी विजयी
न्यूलॅन्ड्‌स क्रिकेट मैदान, केप टाउन
पंच: असद रौफ आणि टोनी हिल
सामनावीर: अल्बी मॉर्केल
अल्बी मॉर्केल ४३ (२०)
स्टुअर्ट ब्रॉड ३/३७ (४)
ओवेस शहा३६ (३१)
अल्बी मॉर्केल २/१२ (२)

१८ सप्टेंबर २००७
न्यू झीलँड
१६४/८ (२० षटके)
वि. इंग्लंड
१५९/८ (२० षटके)
न्यू झीलँड ५ धावांनी विजयी
सहारा स्टेडियम किंग्जमेड, दरबान
पंच: बिली डॉक्टोरोव्ह आणि सायमन टॉफेल
सामनावीर: क्रेग मॅकमिलन
क्रेग मॅकमिलन ५७ (३१)
डॅरेन मॅडी २/६ (१)
डॅरेन मॅडी ५० (३१)
डॅनियल व्हेट्टोरी२/२० (४)

१९ सप्टेंबर २००७
न्यू झीलँड
१५३/८ (२० षटके)
वि. दक्षिण आफ्रिका
१५८/४ (१९.१ षटके)
दक्षिण आफ्रिका ६ गडी राखून विजयी
सहारा स्टेडियम किंग्जमेड, दरबान
पंच: बिली डॉक्टोरोव्ह आणि सायमन टॉफेल
सामनावीर: जस्टिन केंप
क्रेग मॅकमिलन४८ (२५)
मोर्ने मॉर्केल ४/१६ (४)
जस्टिन केंप ९० (५६)
मार्क गिलेस्पी २/११ (३.१)

१९ सप्टेंबर २००७
भारत
२१८/४ (२० षटके)
वि. इंग्लंड
२००/६ (२० षटके)
इंग्लंड १८ धावांनी विजयी
सहारा स्टेडियम किंग्जमेड, दरबान
पंच: बिली डॉक्टोरोव्ह आणि सायमन टॉफेल
सामनावीर: युवराजसिंग
युवराजसिंग६८ (४२)
क्रिस ट्रेम्लेट २/४५ (४)
विक्रम सोळंकी ४३ (३१)
इरफान पठाण ३/३७ (४)
  • युवराजसिंगने १२ चेंडूत झळकावलेले अर्धशतक हा आंतरराष्ट्रीय २०-२० सामन्यांचा नवीन विक्रम आहे. (जुना विक्रम बांगलादेश फलंदाज मोहम्मद अशरफुल च्या नावावर होता, २० चेंडू)
  • युवराजसिंग आंतरराष्ट्रीय २०-२० सामन्यात एका षटकात सहा षटकार मारणारा पहिला खेळाडू आहे. सर्व प्रकारच्या क्रिकेट सामन्यांमधील तो चौथा खेळाडू आहे.

२० सप्टेंबर २००७
भारत
१५३/५ (२० षटके)
वि. दक्षिण आफ्रिका
११६/९ (२० षटके)
भारत ३७ धावांनी विजयी
सहारा स्टेडियम किंग्जमेड, दरबान
पंच: बिली डॉक्टोरोव्ह आणि सायमन टॉफेल
सामनावीर: रोहित शर्मा
रोहित शर्मा ५० (४०)
शॉन पोलॉक२/१७ (४)
अल्बी मॉर्केल ३६ (३७)
रुद्र प्रताप सिंग ४/१३ (४)


[संपादन] गट फ

संघ गु. सा. वि. सम. हा. अनि. ने.र.रे.
पाकिस्तान 6 3 3 0 0 0 +0.843
ऑस्ट्रेलिया 4 3 2 0 1 0 +2.256
श्रीलंका 2 3 1 0 2 0 -0.697
बांगलादेश 0 3 0 0 3 0 -2.031
१६ सप्टेंबर २००७
बांगलादेश
१२३/८ (२० षटके)
वि. ऑस्ट्रेलिया
१२४/१ (१३.५ षटके)
ऑस्ट्रेलिया ९ गडी राखून विजयी
न्यूलॅन्ड्‌स क्रिकेट मैदान, केप टाउन
पंच: असद रौफ आणि इयान हॉवेल
सामनावीर: ब्रेट ली
तमीम इक्बाल ३२ (४०)
ब्रेट ली ३/२७ (४)
मॅथ्यू हेडन ७३* (४८)
मशरफे मोर्तझा ०/२७ (३.५)
  • ब्रेट ली ने २०-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील पहिली हॅट्रिक घेतली.

१७ सप्टेंबर २००७
पाकिस्तान
१८९/६ (२० षटके)
वि. श्रीलंका
१५६/९ (२० षटके)
पाकिस्तान ३३ धावांनी विजयी
वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग
पंच: डेरिल हार्पर आणि नायजेल लॉँग
सामनावीर: यूनिस खान
शोएब मलिक५७ (३१)
लसिथ मलिंगा ३/४३ (४)
चामरा सिल्वा ३८ (२७)
शहीद आफ्रिदी ३/१८ (४)

१८ सप्टेंबर २००७
ऑस्ट्रेलिया
१६४/७ (२० षटके)
वि. पाकिस्तान
१६५/४ (१९.१ षटके)
पाकिस्तान ६ गडी राखून विजयी
वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग
पंच: मार्क बेन्सन आणि नायजेल लॉँग
सामनावीर: मिस्बाह-उल-हक
मायकल हसी ३७ (२५)
शोहेल तन्वीर ३/३१ (४)
मिस्बाह-उल-हक ६६ (४२)
स्टुअर्ट क्लार्क ३/२७ (४)

१८ सप्टेंबर २००७
श्रीलंका
१४७/५ (२० षटके)
वि. बांगलादेश
८३ (१५.५ षटके)
श्रीलंका ६४ धावांनी विजयी
वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग
पंच: मार्क बेन्सन आणि डेरिल हार्पर
सामनावीर: दिल्हारा फर्नॅन्डो
जेहान मुबारक ३१* (१९)
महमुद्दुला १/१९ (४)
आफताब अहमद १८ (११)
सनत जयसूर्य२/४ (१.५)

२० सप्टेंबर २००७
श्रीलंका
१०१/१० (१९.३ षटके)
वि. ऑस्ट्रेलिया
१०२/० (१०.२ षटके)
ऑस्ट्रेलिया १० गडी राखून विजयी
न्यूलॅन्ड्‌स क्रिकेट मैदान, केप टाउन
पंच: मार्क बेन्सन आणि नायजेल लॉँग
सामनावीर: स्टुअर्ट क्लार्क
जेहान मुबारक २८ (२६)
स्टुअर्ट क्लार्क ४/२० (४)
मॅथ्यू हेडन ५८* (३८)
  • ऑस्ट्रेलिया उपात्यं फेरी साठी पात्र
  • २०-२० स्पर्धेत १० गडी राखून विजयी होण्याची घटना प्रथम झाली.

२० सप्टेंबर २००७
बांगलादेश
१४० (१९.४ षटके)
वि. पाकिस्तान
१४१/६ (१९ षटके)
पाकिस्तान ४ गडी राखून विजयी
न्यूलॅन्ड्‌स क्रिकेट मैदान, केप टाउन
पंच: डेरिल हार्पर आणि नायजेल लॉँग
सामनावीर: जुनैद सिद्दिकी
जुनैद सिद्दिकी ७१ (४९)
शोएब मलिक २/१५ (२)
शहीद आफ्रिदी ३९ (१५)
अब्दुर रझाक २/१६ (४)


[संपादन] उपान्त्य, अंतिम फेर्‍या

  उपांत्य फेरी अंतिम फेरी
                 
  न्यू झीलँड १४३/८ (२० षटके)  
  पाकिस्तान १४७/४ (१८.५ षटके)  
      पाकिस्तान १५२ (१९.३ षटके)
    भारत १५७/५ (२० षटके)
  भारत १८८/५ (२० षटके)
  ऑस्ट्रेलिया १७३/७ (२० षटके)  


[संपादन] उपान्त्य सामने

२२ सप्टेंबर २००७
न्यू झीलँड
१४३/८ (२० षटके)
वि. पाकिस्तान
१४७/४ (१८.५ षटके)
पाकिस्तान ६ गडी राखून विजयी
न्यूलॅन्ड्‌स क्रिकेट मैदान, केप टाउन
पंच: डॅरिल हार्पर आणि सायमन टॉफेल
सामनावीर: उमर गुल
रॉस टेलर ३७* (२३)
उमर गुल ३/१५ (४)
इमरान नझिर ५९ (४१)
स्कॉट स्टायरिस १/१४ (३)

२२ सप्टेंबर २००७
भारत
१८८/५ (२० षटके)
वि. ऑस्ट्रेलिया
१७३/७ (२० षटके)
भारत १५ धावांनी विजयी
सहारा स्टेडियम किंग्जमेड, दरबान
पंच: असद रौफ आणि मार्क बेन्सन
सामनावीर: युवराजसिंग
युवराजसिंग ७० (३०)
मिशेल जॉन्सन २/३१ (४)
मॅथ्यू हेडन ६२ (४७)
शांताकुमार श्रीसंत २/१२ (४)


[संपादन] अंतिम सामना

२४ सप्टेंबर २००७
भारत
१५७/५ (२० षटके)
वि. पाकिस्तान
१५२ (१९.३ षटके)
भारत ५ धावांनी विजयी
वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग
पंच: मार्क बेन्सन आणि सायमन टॉफेल
सामनावीर: इरफान पठाण
गौतम गंभीर ७५ (५४)
उमर गुल ३/२८ (४)
मिस्बाह-उल-हक४३(३८)
इरफान पठाण ३/१६ (४)
  • भारत २०-२० सामन्यांचा विश्वविजेता


भारत आणि पाकिस्तान प्रथमच आय.सी.सी. आयोजित स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळत असल्यामुळे, क्रिकेट प्रेमी लोकांमध्ये खुप उत्साह होता.
भारत आणि पाकिस्तान प्रथमच आय.सी.सी. आयोजित स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळत असल्यामुळे, क्रिकेट प्रेमी लोकांमध्ये खुप उत्साह होता.

भारतीय संघाने नाणेफेक जिंकुन सहसा फलंदाजीस उपयुक्त असणारया खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करण्यावा निर्णय घेतला. उमर गुल ने महेंद्रसिंग धोनी ,युवराजसिंग आणि गौतम गंभीर यांचे बळी घेतले. पाकिस्तानने भारतीय संघास १५७/५ या धावसंख्येत रोखले. श्रीसंतने डावाच्या दुसरयाच षटकात २१ धावा देवून सामना पाकिस्तानच्या बाजुने झुकवला. इरफान पठाण आणि जोगिंदर शर्मा यांनी इकोनॉमिक गोलंदाजी केली व योग्य वेळी बळी घेतले. पाकिस्तान संघास २४ चेंडूत ५४ धावा हव्या असतांना मिस्बाह-उल-हक ने हरभजनसिंगच्या एकाच षटकात तीन षटकार मारून सामना पुन्हा एकदा पाकिस्तान कडे फिरवला. शेवटच्या षटकात पाकिस्तान संघास जिंकण्यासाठी १३ धावांची गरज होती.

[संपादन] शेवटचे षटक

  • (६ चेंडू १३ धावा)

१९.१ जोगिंदर शर्मा ने मिस्बाह-उल-हक - वाईड चेंडू

  • (६ चेंडू १२ धावा)

१९.१ जोगिंदर शर्मा ने मिस्बाह-उल-हक - ऑफ यष्टीच्या बाहेर चेंडू, धाव निघाली नाही.

  • (५ चेंडू १२ धावा)

१९.२ जोगिंदर शर्मा ने मिस्बाह-उल-हक - फुलटॉस, षटकार लॉंग ऑफ.

  • (४ चेंडू ६ धावा)

१९.३ जोगिंदर शर्मा ने मिस्बाह-उल-हक - मारिलीयस फटका खेळण्याच्या प्रयत्नात फाईन लेग वर श्रीसंत ने झेल पकडला

 २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००७ 

भारत
सर्वाधिक धावा सर्वाधिक बळी मालिकावीर
ऑस्ट्रेलिया ध्वज मॅथ्यू हेडन पाकिस्तान ध्वज उमर गुल पाकिस्तान ध्वज शहीद आफ्रिदी

[संपादन] भारतीय संघाचे स्वागत

२०-२० विश्वचषक जिंकणारया भारतीय संघाचे भारतात उत्सपुर्तपणे आणि जोमाने स्वागत करण्यात आले.[२] मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ ते वानखेडे क्रिकेट मैदान, असा ३० किमीचा प्रवास सुमारे ४ तासात पार पडला. विश्वविजेत्या संघातील खेळाडूंचे अभिनंदन करण्यासाठी क्रिकेटच्या चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली[३].. वानखेडे मैदानावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने विश्वविजेत्या संघाचा संत्कार केला[४]. ४५००० क्षमता असणारे मैदान चाहत्यांनी तुडूंब भरले होते. कार्यक्रमाचे आयोजन, राजकीय तसेच १९८३ विश्वविजेत्या संघाच्या अनुपस्थितीमुळे वादग्रस्थ ठरले. [५]

[संपादन] मैदान

सर्व सामने खालील तीन मैदानांवर खेळवले जातील.

[संपादन] वार्तांकन

दूरचित्रवाहिनी

२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा

दक्षिण आफ्रिका · इंग्लंड  · श्रीलंका · बांगलादेश

२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००७

पंच · संघ  · विक्रम

  1. सोनी, परेश. "आय.सी.सी. २०-२० विश्वचषक स्पर्धा, २००७", बी.बी.सी., २४ सप्टेंबर २००७. “भारतीय संघाने पाकिस्तान संघाला अंतिम सामन्यात ५ धावांनी हरवून आय.सी.सी. २०-२० विश्वचषक स्पर्धा, २००७ जिंकली. 
  2. "भारतीय संघाचे स्वागत", रेडीफ.कॉम, २४ सप्टेंबर २००७. 
  3. "चाहत्यांची अलोट गर्दी", हिंदूस्तान टाइम्स, २४ सप्टेंबर २००७. 
  4. "भारतीय संघाचा संत्कार", द हिंदू दैनिक, २४ सप्टेंबर २००७. 
  5. "वादग्रस्थ", रेडीफ.कॉम, २४ सप्टेंबर २००७. 


[संपादन] बाह्य दुवे

इतर भाषांमध्ये

Static Wikipedia (no images)

aa - ab - af - ak - als - am - an - ang - ar - arc - as - ast - av - ay - az - ba - bar - bat_smg - bcl - be - be_x_old - bg - bh - bi - bm - bn - bo - bpy - br - bs - bug - bxr - ca - cbk_zam - cdo - ce - ceb - ch - cho - chr - chy - co - cr - crh - cs - csb - cu - cv - cy - da - de - diq - dsb - dv - dz - ee - el - eml - en - eo - es - et - eu - ext - fa - ff - fi - fiu_vro - fj - fo - fr - frp - fur - fy - ga - gan - gd - gl - glk - gn - got - gu - gv - ha - hak - haw - he - hi - hif - ho - hr - hsb - ht - hu - hy - hz - ia - id - ie - ig - ii - ik - ilo - io - is - it - iu - ja - jbo - jv - ka - kaa - kab - kg - ki - kj - kk - kl - km - kn - ko - kr - ks - ksh - ku - kv - kw - ky - la - lad - lb - lbe - lg - li - lij - lmo - ln - lo - lt - lv - map_bms - mdf - mg - mh - mi - mk - ml - mn - mo - mr - mt - mus - my - myv - mzn - na - nah - nap - nds - nds_nl - ne - new - ng - nl - nn - no - nov - nrm - nv - ny - oc - om - or - os - pa - pag - pam - pap - pdc - pi - pih - pl - pms - ps - pt - qu - quality - rm - rmy - rn - ro - roa_rup - roa_tara - ru - rw - sa - sah - sc - scn - sco - sd - se - sg - sh - si - simple - sk - sl - sm - sn - so - sr - srn - ss - st - stq - su - sv - sw - szl - ta - te - tet - tg - th - ti - tk - tl - tlh - tn - to - tpi - tr - ts - tt - tum - tw - ty - udm - ug - uk - ur - uz - ve - vec - vi - vls - vo - wa - war - wo - wuu - xal - xh - yi - yo - za - zea - zh - zh_classical - zh_min_nan - zh_yue - zu -

Static Wikipedia 2007 (no images)

aa - ab - af - ak - als - am - an - ang - ar - arc - as - ast - av - ay - az - ba - bar - bat_smg - bcl - be - be_x_old - bg - bh - bi - bm - bn - bo - bpy - br - bs - bug - bxr - ca - cbk_zam - cdo - ce - ceb - ch - cho - chr - chy - co - cr - crh - cs - csb - cu - cv - cy - da - de - diq - dsb - dv - dz - ee - el - eml - en - eo - es - et - eu - ext - fa - ff - fi - fiu_vro - fj - fo - fr - frp - fur - fy - ga - gan - gd - gl - glk - gn - got - gu - gv - ha - hak - haw - he - hi - hif - ho - hr - hsb - ht - hu - hy - hz - ia - id - ie - ig - ii - ik - ilo - io - is - it - iu - ja - jbo - jv - ka - kaa - kab - kg - ki - kj - kk - kl - km - kn - ko - kr - ks - ksh - ku - kv - kw - ky - la - lad - lb - lbe - lg - li - lij - lmo - ln - lo - lt - lv - map_bms - mdf - mg - mh - mi - mk - ml - mn - mo - mr - mt - mus - my - myv - mzn - na - nah - nap - nds - nds_nl - ne - new - ng - nl - nn - no - nov - nrm - nv - ny - oc - om - or - os - pa - pag - pam - pap - pdc - pi - pih - pl - pms - ps - pt - qu - quality - rm - rmy - rn - ro - roa_rup - roa_tara - ru - rw - sa - sah - sc - scn - sco - sd - se - sg - sh - si - simple - sk - sl - sm - sn - so - sr - srn - ss - st - stq - su - sv - sw - szl - ta - te - tet - tg - th - ti - tk - tl - tlh - tn - to - tpi - tr - ts - tt - tum - tw - ty - udm - ug - uk - ur - uz - ve - vec - vi - vls - vo - wa - war - wo - wuu - xal - xh - yi - yo - za - zea - zh - zh_classical - zh_min_nan - zh_yue - zu -

Static Wikipedia 2006 (no images)

aa - ab - af - ak - als - am - an - ang - ar - arc - as - ast - av - ay - az - ba - bar - bat_smg - bcl - be - be_x_old - bg - bh - bi - bm - bn - bo - bpy - br - bs - bug - bxr - ca - cbk_zam - cdo - ce - ceb - ch - cho - chr - chy - co - cr - crh - cs - csb - cu - cv - cy - da - de - diq - dsb - dv - dz - ee - el - eml - eo - es - et - eu - ext - fa - ff - fi - fiu_vro - fj - fo - fr - frp - fur - fy - ga - gan - gd - gl - glk - gn - got - gu - gv - ha - hak - haw - he - hi - hif - ho - hr - hsb - ht - hu - hy - hz - ia - id - ie - ig - ii - ik - ilo - io - is - it - iu - ja - jbo - jv - ka - kaa - kab - kg - ki - kj - kk - kl - km - kn - ko - kr - ks - ksh - ku - kv - kw - ky - la - lad - lb - lbe - lg - li - lij - lmo - ln - lo - lt - lv - map_bms - mdf - mg - mh - mi - mk - ml - mn - mo - mr - mt - mus - my - myv - mzn - na - nah - nap - nds - nds_nl - ne - new - ng - nl - nn - no - nov - nrm - nv - ny - oc - om - or - os - pa - pag - pam - pap - pdc - pi - pih - pl - pms - ps - pt - qu - quality - rm - rmy - rn - ro - roa_rup - roa_tara - ru - rw - sa - sah - sc - scn - sco - sd - se - sg - sh - si - simple - sk - sl - sm - sn - so - sr - srn - ss - st - stq - su - sv - sw - szl - ta - te - tet - tg - th - ti - tk - tl - tlh - tn - to - tpi - tr - ts - tt - tum - tw - ty - udm - ug - uk - ur - uz - ve - vec - vi - vls - vo - wa - war - wo - wuu - xal - xh - yi - yo - za - zea - zh - zh_classical - zh_min_nan - zh_yue - zu

Static Wikipedia February 2008 (no images)

aa - ab - af - ak - als - am - an - ang - ar - arc - as - ast - av - ay - az - ba - bar - bat_smg - bcl - be - be_x_old - bg - bh - bi - bm - bn - bo - bpy - br - bs - bug - bxr - ca - cbk_zam - cdo - ce - ceb - ch - cho - chr - chy - co - cr - crh - cs - csb - cu - cv - cy - da - de - diq - dsb - dv - dz - ee - el - eml - en - eo - es - et - eu - ext - fa - ff - fi - fiu_vro - fj - fo - fr - frp - fur - fy - ga - gan - gd - gl - glk - gn - got - gu - gv - ha - hak - haw - he - hi - hif - ho - hr - hsb - ht - hu - hy - hz - ia - id - ie - ig - ii - ik - ilo - io - is - it - iu - ja - jbo - jv - ka - kaa - kab - kg - ki - kj - kk - kl - km - kn - ko - kr - ks - ksh - ku - kv - kw - ky - la - lad - lb - lbe - lg - li - lij - lmo - ln - lo - lt - lv - map_bms - mdf - mg - mh - mi - mk - ml - mn - mo - mr - mt - mus - my - myv - mzn - na - nah - nap - nds - nds_nl - ne - new - ng - nl - nn - no - nov - nrm - nv - ny - oc - om - or - os - pa - pag - pam - pap - pdc - pi - pih - pl - pms - ps - pt - qu - quality - rm - rmy - rn - ro - roa_rup - roa_tara - ru - rw - sa - sah - sc - scn - sco - sd - se - sg - sh - si - simple - sk - sl - sm - sn - so - sr - srn - ss - st - stq - su - sv - sw - szl - ta - te - tet - tg - th - ti - tk - tl - tlh - tn - to - tpi - tr - ts - tt - tum - tw - ty - udm - ug - uk - ur - uz - ve - vec - vi - vls - vo - wa - war - wo - wuu - xal - xh - yi - yo - za - zea - zh - zh_classical - zh_min_nan - zh_yue - zu