साल्सेट बेट
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
ठाणे आणि आसपासच्या बेटांचा समूह साष्टी बेटे किंवा साल्सेट बेट या नावाने ओळखला जातो. या बेटांच्या नावाची व्युत्पत्ती 'सा + अष्ट (८)' अशा अंकसूचक नावाने झाली असल्याचे मानले जाते.
|
|
---|---|
विषय | जिल्हा - धार्मिक स्थळे - प्रेक्षणीय स्थळे - वाहतूक - वृत्तपत्रे |
उपनगरे | अंधेरी • कांदिवली • कुर्ला • घाटकोपर • चेंबूर • दादर • नवी मुंबई • परळ • बोरिवली • माहीम • वांद्रे • विक्रोळी • सांताक्रूझ |