दादर
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
दादर हे मुंबईच्या मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावरील एक स्थानक आहे.
दादर हे मुंबईतील एक उपनगर आहे.
[संपादन] इतिहास
दादर या शब्दाचा अर्थ जिना किंवा शिडी असा आहे. पूर्वी परळ आणि माहिम यांच्यामधे फार थोडे चालायचे रस्ते होते. इतरत्र माळरान, खाड्या आणि डबकी होती. या भागातील लोकांनी ही जागा दगड-मातीने भरली. अशाप्रमाणे दादरने सखल परळला थोड्या उंचावरच्या माहिमला जोडले. म्हणून दादर ह्या नावाने प्रसिद्ध झाले.
[संपादन] रेल्वे स्थानके
- दादर
- दादर टर्मिनस
[संपादन] संदर्भ
दादर | |||
दूरध्वनी क्र.- +९१-२२- | फॅक्स क्र.-+९१-२२- | ई-मेल पत्ता- | संकेत स्थळ- |
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक: परळ |
मुंबई उपनगरी रेल्वे | उत्तरेकडचे पुढचे स्थानक: माटुंगा |
|
स्थानक क्रमांक:८ | मुंबई सीएसटीपासूनचे अंतर {{{अंतर}}} कि.मी. |
स्थानकावरील सुविधा | |||
मुंबई उपनगरी रेल्वे, मध्य वरची स्थानके |
मुंबई सीएसटी | मस्जिद बंदर | सँडहर्स्ट रोड । भायखळा । चिंचपोकळी । करी रोड । परळ । दादर । माटुंगा । शीव । कुर्ला । विद्याविहार । घाटकोपर । विक्रोळी । कांजुरमार्ग । भांडुप । नाहूर । मुलुंड । ठाणे । कळवा । मुंब्रा । दिवा । डोंबिवली ।ठाकुरली |कल्याण |
|
|
---|---|
विषय | जिल्हा - धार्मिक स्थळे - प्रेक्षणीय स्थळे - वाहतूक - वृत्तपत्रे |
उपनगरे | अंधेरी • कांदिवली • कुर्ला • घाटकोपर • चेंबूर • दादर • नवी मुंबई • परळ • बोरिवली • माहीम • वांद्रे • विक्रोळी • सांताक्रूझ |