भांडुप
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
भांडुप हे मुंबईचे उपनगर आहे. मुंबईच्या बर्याचशा उपनगरांप्रमाणे भांडुपचे दोन मुख्य भाग आहेत - भांडुप पूर्व आणि भांडुप पश्चिम. ही नावे लोहमार्गापासूनच्या दिशेप्रमाणे ठेवण्यात आली आहेत. पश्चिम भांडुपमध्ये अनेक कारखाने व उद्योग आहेत तर पूर्व भागात नागरी वस्ती आहे. भांडुपमध्ये समुद्राच्या पाण्यापासून मीठ बनविण्याची मिठागरे अनेक दशके आहेत. अजूनही यातील काही येथे आहेत.
भांडुप हे मुंबईच्या मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावरील एक स्थानक आहे.
भांडुप | |||
दूरध्वनी क्र.- +९१-२२- | फॅक्स क्र.-+९१-२२- | ई-मेल पत्ता- | संकेत स्थळ- |
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक: कांजुरमार्ग |
मुंबई उपनगरी रेल्वे | उत्तरेकडचे पुढचे स्थानक: नाहूर |
|
स्थानक क्रमांक:१६ | मुंबई सीएसटीपासूनचे अंतर २६ कि.मी. |
स्थानकावरील सुविधा | |||
{{{8}}} |
मुंबई उपनगरी रेल्वे, मध्य वरची स्थानके |
मुंबई सीएसटी | मस्जिद बंदर | सँडहर्स्ट रोड । भायखळा । चिंचपोकळी । करी रोड । परळ । दादर । माटुंगा । शीव । कुर्ला । विद्याविहार । घाटकोपर । विक्रोळी । कांजुरमार्ग । भांडुप । नाहूर । मुलुंड । ठाणे । कळवा । मुंब्रा । दिवा । डोंबिवली ।ठाकुरली |कल्याण |
|
|
---|---|
विषय | जिल्हा - धार्मिक स्थळे - प्रेक्षणीय स्थळे - वाहतूक - वृत्तपत्रे |
उपनगरे | अंधेरी • कांदिवली • कुर्ला • घाटकोपर • चेंबूर • दादर • नवी मुंबई • परळ • बोरिवली • माहीम • वांद्रे • विक्रोळी • सांताक्रूझ |