सम्राट चियाछिंग
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
चियाछिंग (नवी चिनी चित्रलिपी: 嘉庆; जुनी चिनी चित्रलिपी: 嘉慶; फीनयीन: jiāqìng; उच्चार: चिआऽऽ-छिङ्ग) (१३ नोव्हेंबर १७६० - २ सप्टेंबर १८२०) हा चीनवर राज्य करणारा मांचु छिंग वंशाचा सहावा आणि चीनवर राज्य करणारा पाचवा छिंग सम्राट होता.