मुळा नदी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
मुळा | |
देश, राज्ये | महाराष्ट्र |
या नदीस मिळते | मुठा नदी |
धरण | मुळशी धरण |
पुणे जिल्ह्यातील एक नदी. ह्या नदीचा उगम सह्याद्री च्या पर्वत रांगेत होतो. तेथुन ती पूर्व दिशेला वाहाते. मुळशी येथे ह्या नदीवर बरेच जुने धरण आहे. पुणे शहराच्या पूर्व बाजुस मुळेचा संगम मुठा नदीशी होतो. तुळापुर येथे ह्या दोन्ही नद्यांचे पाणी भीमा नदीला मिळते.
|
|
---|---|
प्रमुख नद्या | कावेरी • कृष्णा • गंगा • गोदावरी • झेलम • नर्मदा • ब्रह्मपुत्रा • यमुना • सतलज |
मध्यम नद्या | इंद्रायणी • चिनाब • तापी • पंचगंगा• भीमा • मुळा • वैतरणा |
छोट्या नद्या | उल्हास • क्षिप्रा • गौतमी • चंद्रभागा • पूर्णा • पैनगंगा • प्रवरा • बिंदुसरा • मंजिरा • मार्कंडेय • मुठा • येळवंडी • वर्धा • वसिष्ठा • वैनगंगा • हरिद्रा |