झेलम नदी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
झेलम | |
पाकिस्तानातील झेलमच्या पात्राचे एक दृश्य |
|
उगम | वेरिनाग, जम्मू आणि काश्मीर |
लांबी | ७२५ कि.मी. |
देश, राज्ये | भारत: जम्मू आणि काश्मीर पाकिस्तान: पंजाब |
उपनद्या | नीलम नदी, कुन्हार नदी |
या नदीस मिळते | सिंधू नदी |
धरण | मंग्ला धरण |
झेलम नदी पंजाबातील नद्यांपैकी सर्वात पश्चिमेकडची आहे व ती सिंधू नदीला जाऊन मिळते.
[संपादन] इतिहास
झेलम नदीला वैदिक काळातील प्राचीन भारतीय लोक वितस्ता या नावाने तर प्राचीन ग्रीक लोक हिडास्पेस (Hydaspes) या नावाने ओळखत.
[संपादन] प्रवाह
झेलम नदी जम्मू आणि काश्मीर राज्यातील वेरिनाग येथील झर्यातून उगम पावते. नदीची लांबी सुमारे ७२५ कि.मी. आहे. नदी ३,००,००० हेक्टर जमिनीस सिंचनाद्वारे पाणी पुरवते.
|
|
---|---|
प्रमुख नद्या | कावेरी • कृष्णा • गंगा • गोदावरी • झेलम • नर्मदा • ब्रह्मपुत्रा • यमुना • सतलज |
मध्यम नद्या | इंद्रायणी • चिनाब • तापी • पंचगंगा• भीमा • मुळा • वैतरणा |
छोट्या नद्या | उल्हास • क्षिप्रा • गौतमी • चंद्रभागा • पूर्णा • पैनगंगा • प्रवरा • बिंदुसरा • मंजिरा • मार्कंडेय • मुठा • येळवंडी • वर्धा • वसिष्ठा • वैनगंगा • हरिद्रा |