मुठा नदी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
मुठा | |
देश, राज्ये | महाराष्ट्र |
या नदीस मिळते | भीमा नदी |
धरण | पानशेत धरण, खडकवासला धरण |
मुठा नदी पुणे जिल्ह्यातील एक नदी आहे. ह्या नदीचा उगम सह्याद्रीच्या पर्वतरांगेत होतो. तेथून ती पूर्व दिशेला वाहते. खडकवासला येथे ह्या नदीवर मोठे धरण आहे. पुणे शहराला पाण्याचा मुख्य पुरवठा येथून होतो.
पुणे शहराच्या पूर्व बाजूस मुठेचा संगम मुळा नदीशी होतो. तुळापुर येथे ह्या दोन्ही नद्यांचे पाणी भीमा नदीस मिळते.
|
|
---|---|
प्रमुख नद्या | कावेरी • कृष्णा • गंगा • गोदावरी • झेलम • नर्मदा • ब्रह्मपुत्रा • यमुना • सतलज |
मध्यम नद्या | इंद्रायणी • चिनाब • तापी • पंचगंगा• भीमा • मुळा • वैतरणा |
छोट्या नद्या | उल्हास • क्षिप्रा • गौतमी • चंद्रभागा • पूर्णा • पैनगंगा • प्रवरा • बिंदुसरा • मंजिरा • मार्कंडेय • मुठा • येळवंडी • वर्धा • वसिष्ठा • वैनगंगा • हरिद्रा |