विकिपीडिया:दिनविशेष/फेब्रुवारी ४
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
- इ.स. ३६२ - रोमन सम्राट ज्यूलियनन सर्व धर्मांना समान अधिकार देणारा आदेश काढला.
- इ.स. १७८९ - अमेरीकेचे पहिले अध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन यांची नेमणूक.
- इ.स. १९४८ - ब्रिटेनकडून श्रीलंका देशास स्वातंत्र्य मिळाले.