सानिया मिर्झा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
सानिया मिर्झा (जन्म: नोव्हेंबर १५, १९८६, मुंबई येथे, हैदराबाद स्थित) ही भारतातील एक व्यावसायिक टेनिसपटू आहे.
[संपादन] कारकीर्द
सानियाने वयाच्या सहाव्या वर्षीपासुन टेनिस खेळण्यास सुरूवात केली. २००३ मध्ये व्यावसायिक टेनिस मध्ये प्रवेश केला. डब्ल्यू. टी. ए. च्या क्रमवारीत एकेरीमध्ये ३१ आणि दुहेरीमद्ये १०९ ईतका वरचा क्रमांक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. २००५ मध्ये हैदराबाद ओपन एकेरी स्पर्धा जिंकून ती डब्ल्यू. टी. ए. एकेरी स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय महिला बनली.