विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
New Testament |
- मत्तयाने लिहिलेले शुभवर्तमान
- मार्काने लिहिलेले शुभवर्तमान
- लूकाने लिहिलेले शुभवर्तमान
- योहानाने लिहिलेले शुभवर्तमान
- प्रेषितांचीं कृत्यें
- रोमकरांस पत्र
- करिंथकरांस पहिले पत्र
- करिंथकरांस दुसरे पत्र
- गलतीकरांस पत्र
- इफिसकरांस पत्र
- फिलिप्पैकरांस पत्र
- कलस्सैकरांस पत्र
- थेस्सलनीकाकरांस पहिले पत्र
- थेस्सलनीकाकरांस दुसरे पत्र
- तीमथ्थाला पहिले पत्र
- तीमथ्थाला दुसरे पत्र
- तीताला पत्र
- फिलेमोनाला पत्र
- इब्री लोकांस पत्र
- याकोबाचें पत्र
- पेत्राचें पहिले पत्र
- पेत्राचें दुसरे पत्र
- योहानाचें पहिले पत्र
- योहानाचें दुसरे पत्र
- योहानाचें तिसरे पत्र
- यहूदाचें पत्र
- योहानाला झालेले प्रकटीकरण
|
बायबल = पुस्तक/धर्मग्रंथ.
बायबल हा शब्द प्रामुख्याने ख्रिश्चन(ईसाई) धर्मग्रंथासाठी वापरला जातो.
ख्रिश्चन बायबल हे प्रत्यक्षात लहानलहान धार्मिक पुस्तिकांचे दोन संच आहेत. पहिल्या पुस्तकास जुना करार असे म्हटले जाते, तर दुसया पुस्तकास नवा करार म्हणतात. जुना करार हा मुळात यहूदी (ज्यू)धर्मग्रंथ आहे. नवा करार हा येशू ख्रिस्ताशी संबंधित पुस्तिकांचा(गॉस्पेल्स) संच आहे.
बायबल हे इस्लाम मध्येदेखील आदरणीय मानले जाते.
भाषांतरासाठी लेख [1]