विकिपीडिया:दिनविशेष/जून
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
- १९२९ - प्रभात फिल्म कंपनीची कोल्हापूर येथे स्थापना.
- १९४५ - टाटा मूलभूत संशोधन संस्थेची भारतीय विज्ञान संस्थेच्या परिसरात स्थापना.
मृत्यू:
- १९३४ - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, प्रसिद्ध नाटककार आणि विनोदी लेखक.
- १९९६ - नीलम संजीव रेड्डी, भारताचे सहावे राष्ट्रपती.
- १९९८ - गो. नी. दांडेकर, ज्येष्ठ साहित्यिक.
संग्रह
जन्म:
- १९२९ - नर्गिस दत्त, प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्री .
मृत्यू:
संग्रह
जन्म:
- १८९० - बाबूराव पेंटर, (छायाचित्र पहा) चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, चित्रकार आणि शिल्पकार कलामहर्षी.
- १८९० - खान अब्दुल गफारखान, सरहद्ध गांधी.
मृत्यू:
- १९७७ - आर्किबाल्ड विविअन हिल, ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.
- २००० - डॉ. आर. एस. अय्यंगार, शास्त्रज्ञ व महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन सेंटरचे संचालक.
संग्रह
जून ४: राष्ट्र सेवादल दिवस, हुतात्मा दिन, विश्व निष्पाप बालक व आक्रमणपीडित दिन
मृत्यू:
- १९३२ - धर्मानंद दामोदर कोसंबी, बौद्ध धर्माभ्यासक, पंडित.
- १९६२ - चार्ल्स विल्यम बीब(छायाचित्र पहा), अमेरिकन निसर्गतज्ज्ञ.
- १९९८ - डॉ. अश्विन दासगुप्ता, इतिहासतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ.
- १९९८ - गोविंद वासुदेव कानिटकर, मराठी साहित्यिक.
संग्रह
जन्म:
- १८७९ - नारायण मल्हार जोशी, भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक.
- १९०० - डेनिस गॅबॉर, हंगेरीयन, ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.
मृत्यू:
- १९७३ - मा. स. गोळवलकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक.
- १९८७ - ग. ह. खरे, इतिहासतज्ज्ञ.
संग्रह
जून ६:¸
जन्म:
- १८९१ - मारुती वेंकटेश अय्यंगार, कन्नड कवी, कथाकार कादंबरीकार.
- १९०९ - गणेश रंगो भिडे, अभिनव मराठी ज्ञानकोशकार.
मृत्यू:
- १९६१ - कार्ल गुस्टाफ युंग, स्विस मानसशास्त्रज्ञ.
- २००२ - शांता शेळके, मराठी कवियत्री.
- २००४ - रोनाल्ड रेगन, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष.
संग्रह
जून ७:¸
मृत्यू:
- १९७८ - रोनाल्ड जॉर्ज व्रेफोर्ड नॉरिश (चित्रित), ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.
- १९९२ - डॉ. स. ग. मालशे, मराठी वाङ्मयाचे अभ्यासक आणि संशोधक.
- १९९८ - शशिकांत नार्वेकर, गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष.
- २००२ - बी. डी. जत्ती, भारतीय उपराष्ट्रपती.
संग्रह
जून ८:¸
जन्म:
- १९१० - दिनकर केशव बेडेकर, तत्त्वचिंतक, समीक्षक.
- १९१७ - गजाननराव वाटवे, भावगीत गायक आणि संगीतकार.
- १९३६ - केनीथ गेडीज विल्सन, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.
संग्रह
जून ९:¸
मृत्यू:
- १९९५ - प्रा. एन. जी. रंगा, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, संसदपटू.
संग्रह
जून १०:¸
जन्म:
- १९०८ - जयंतनाथ चौधरी, भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल.
- १९३८ - राहुल बजाज, बजाज उद्योग समूहाचे प्रमुख.
मृत्यू:
- १९०३ - लुइगी क्रेमॉना, इटालियन गणितशास्त्रज्ञ.
- २००१ - फुलवंतीबाई झोडगे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या.
संग्रह
जून ११:¸
मृत्यू:
- १९२४ - वासुदेवशास्त्री खरे, इतिहास संशोधक व नाटककार.
- १९५० - पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरूजी, बालसाहित्यिक, समाजवादी नेते आणि स्वातंत्र्य सैनिक.
- १९८३ - घन:श्याम बिर्ला, भारतीय उद्योगपती.
- २००० - राजेश पायलट, अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री.
संग्रह
जून १२:¸
जन्म:
मृत्यू:
- १९६४ - कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी, मराठी भाषाभ्यासक.
- १९७५ - दुर्गाप्रसाद धर, स्वातंत्र्योत्तर काळातील एक मुत्सद्दी व नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष.
- २००० - पु. ल. देशपांडे, मराठी साहित्यिक.
- २००१ - शकुंतला बोरगावकर, विनोदी लेखिका.
संग्रह
जून १३:¸
मृत्यू:
- १९६१ - के. एम. कृष्णन, भौतिकशास्त्रज्ञ.
- १९६७ - विनायक पांडुरंग करमरकर, प्रसिद्ध शिल्पकार.
- १९६९ - आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, मराठी साहित्यिक, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, पत्रकार, आमदार आणि वक्ता.
- १९८० - दादू इंदुरीकर, वगसम्राट.
संग्रह
जून १४:¸
जन्म:
- १३९८ - संत कबीर.
- १९६९ - स्टेफी ग्राफ, प्रसिद्ध जर्मन टेनिस खेळाडू.
मृत्यू:
- १९१६ - गोविंद बल्लाळ देवल, नाटककार नाट्यदिग्दर्शक.
- १९४६ - जॉन लोगीबेअर्ड, ब्रिटिश शास्त्रज्ञ, आद्य दुरचित्रवाणी संशोधक.
- १९८९ - सुहासिनी मुळगावकर, ज्येष्ठ अभिनेत्री व संस्कृत पंडित.
संग्रह
जून १५:¸
जन्म:
- १८९८ - डॉ. ग. श्री. खरे, शिक्षणतज्ञ व गीताभ्यासक.
- १९२९ - सुरैय्या, अभिनेत्री आणि गायिका.
- १९३८ - अण्णा हजारे, समाजसेवक.
मृत्यू:
- १९३१ - अच्युत बळवंत कोल्हटकर, संदेशकार.
- १९७१ - वेंडेल मेरेडिथ स्टॅनले, अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.
संग्रह
जून १६:¸
- १८५८ - एकोणीसशे सत्तावनच्या संग्रामातील मोरारची लढाई
जन्म:
- १९२० - हेमंत कुमार मुखोपाध्याय, प्रसिद्ध गायक, संगीतकार.
मृत्यू:
- १९२५ - देशबंधू चित्तरंजन दास, ज्येष्ठ नेते व बंगालमधील नामवंत कायदेपंडित.
- १९७७ - श्रीपाद गोविंद नेवरेकर, मराठी रंगभुमीवरील लोकप्रिय गायक, नट.
संग्रह
जून १७:¸
मृत्यू:
- राजमाता जिजाबाई.
- १८५८ - झाशीच्या राणी लक्ष्मीबाई इंग्रजांच्या विरूद्ध चकमकीत धारातीर्थी.
- १८९५ - गोपाळ गणेश आगरकर, ज्येष्ठ समाजसुधारक, विचारवंत.
- १९९६ - मधुकर दत्तात्रेय देवरस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक.
- २००४ - इंदुमती पारीख, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या.
संग्रह
जून १८:¸
मृत्यू:
- १९०१ - रामचंद्र भिकाजी गुंजीकर, विविध ज्ञानविस्तार संपादक.
- १९७१ - पॉल कारर (चित्रित), स्विस रसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.
- १९९९ - श्रीपाद रामकृष्ण काळे, कादंबरीकार कथाकार.
- २००३ - जानकीदास, चरित्र अभिनेता.
संग्रह
जून १९:¸
जन्म:
- १८९६ - वॉलिस सिम्प्सन, इंग्लंडचा राजा एडवर्ड आठव्याची पत्नी.
- १९०३ - वॉली हॅमंड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९४७ - सलमान रश्दी, (चित्रीत)ब्रिटीश लेखक.
- १९७० - राहुल गांधी, भारतीय राजकारणी.
संग्रह
जन्म:
मृत्यू:
- १९१७ - जेम्स मेसन क्राफ्ट्स, अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ.
- १९९७ - बासू भट्टाचार्य (चित्रित), चित्रपट दिग्दर्शक.
- १९९७ - वासुदेव वामन पाटणकर ऊर्फ भाऊसाहेब पाटणकर, मराठी कवी.
संग्रह
जून २१: उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस,सूर्याचे दक्षिणायन सुरू.
जन्म:
मृत्यू:
- १९२८ - द्वारकानाथ माधव पितळे तथा नाथमाधव, मराठी कादंबरीकार.
- १९५७ - योहान्स स्टार्क, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.
- १९८४ - अरुण सरनाईक, मराठी चित्रपट अभिनेता.
संग्रह
जून २२:¸
- १८९७ - चार्ल्स रॅंड याला दामोदर हरी चाफेकर यांनी पुण्यातील जुलमाचा वचपा म्हणून बंदुकीने गोळ्या घातल्या.
जन्म:
- १८९६ - बाबुराव पेंढारकर, मराठी चित्रपट अभिनेता.
- १९०८ - डॉ. विष्णू भिकाजी कोलते, महानुभाव साहित्यसंशोधक.
मृत्यू:
संग्रह
जून २३:¸
- १९८५ - एर इंडियाचे विमान कनिष्कवर बॉंबहल्ला.
मृत्यू:
- १८९१ - विल्हेल्म एडवर्ड वेबर (छायाचित्र पहा), जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९५३ - डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, भारतीय जनसंघाचे संस्थापक, अध्यक्ष, शिक्षणतज्ज्ञ.
- १९७५ - जनरल प्राणनाथ थापर, भारताचे भूसेनाप्रमुख.
- १९८२ - हरिभाऊ देशपांडे, गंधर्व युगातील ऑर्गनवादक.
संग्रह
जून २४:¸
- १९९६ - मायकेल जॉन्सन याने १९.६६ सेकंदात २०० मीटर धावून जागतिक विक्रम केला
जन्म:
संग्रह
जून २५:¸
- १९८३ - क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत वेस्ट इंडिजचा पराभव करून भारत विजेता
जन्म:
- १९३१ - विश्वनाथ प्रताप सिंग, भारताचे सातवे पंतप्रधान.
- १९७४ - करिश्मा कपूर, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
मृत्यू:
- १९७१ - जॉन बॉयड ऑर, स्कॉटिश जीवशास्त्रज्ञ.
संग्रह
जून २६:¸
- १९७५ - तत्कालीन राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांनी आणिबाणी जारी केली.
जन्म:
- १८७४ - शाहू महाराज (छायाचित्र पहा).
- १८३८ - बंकिमचंद्र चटर्जी, आद्य बंगाली कादंबरीकार.
- १८८८ - नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व, मराठी रंगभूमीवरील अभिनेता, गायक.
मृत्यू:
संग्रह
जन्म:
- १८६४ - शिवराम महादेव परांजपे, प्रखर राष्ट्रीय नेते आणि काळ या साप्ताहिकाचे संपादक.
- १८६९ - हॅन्स स्पेमन, जर्मन प्राणीशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.
मृत्यू:
- १८३९ - रणजितसिंग, पंजाबातील शिखांच्या राज्याचे पराक्रमी संस्थापक.
- २००२ - कृष्णकांत, भारतीय उपराष्ट्रपती.
संग्रह
संग्रह
जून २९:¸
- इ.स. १८७१ - मराठी नाटककार, विनोदकार, व वाङ्मय समीक्षक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा जन्म
- इ.स. १८९५ - ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ थॉमस हेन्री हक्सले यांचे निधन
- इ.स. १९३४ - प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते कमलाकर सारंग यांचा जन्म
- इ.स. २००० - प्रसिद्ध ऐतिहासिक कादंबरीकार कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर यांचे निधन
संग्रह
जून ३०:¸
- इ.स. १९०५ - अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी सापेक्षता सिद्धांतावरील लेख प्रसिद्ध केला.
- इ.स. १९१७ - थोर नेते व अर्थशास्त्रज्ञ दादाभाई नौरोजी यांचे निधन
- इ.स. १९१९ - ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते जॉन विल्यम स्टूट रॅले यांचे निधन
- इ.स. १९३४ - भारतीय रसायनशास्त्रज्ञ चिंतामणी नागेश रामचंद्र राव यांचे निधन
- इ.स. १९९४ - प्रसिद्ध नाटककार, कवी बाळ कोल्हटकर यांचे निधन
संग्रह