सान अँटोनियो
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
सान अँटोनियो हे अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील एक प्रमुख शहर आहे. १३,००,००० वस्ती असलेले हे शहर लोकसंख्येनुसार अमेरिकेतील सातव्या क्रमांकाचे शहर आहे. दक्षिण टेक्सासमधील हे शहर अमेरिकेच्या नैऋत्य भागाची सांस्कृतिक राजधानी समजले जाते.
येथे अलामो हा भुईकोट आहे.