शिवाजी पार्क
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
शिवाजी पार्क हे मैदान मुंबईच्या दादर(प.) भागामधे आहे. हे मैदान लहानांपासुन मोठ्यांपर्यंत सर्वांचे लोकप्रिय स्थळ आहे.
अनुक्रमणिका |
[संपादन] इतिहास
शिवाजी पार्क इ.स.१९२५ मध्ये मुंबई नगर पालिकेने जनतेसाठी खुले केले. शिवाजी महाराजांचा पुतळा इ.स.१९६६ मध्ये उभारण्यात आला.
[संपादन] जवळची ठिकाणे
- सावरकर स्मारक
- उद्यान गणेश मंदिर
- शिवाजी पार्क जिमखाना
- माहिम स्पोर्ट्स क्लब
- समर्थ व्यायाम मंदिर
- बालमोहन विद्यामंदिर
[संपादन] कट्टा
शिवाजी पार्कचा कट्टा तरुण मंडळींसाठी तारुण्यसुलभ चर्चेची जागा तर वयस्कर मंडळींसाठी सकाळ-संध्याकाळच्या फेरफटक्यानंतर विश्रांतीचा थांबा आहे.
[संपादन] बाह्य दुवे
|
|
---|---|
विषय | जिल्हा - धार्मिक स्थळे - प्रेक्षणीय स्थळे - वाहतूक - वृत्तपत्रे |
उपनगरे | अंधेरी • कांदिवली • कुर्ला • घाटकोपर • चेंबूर • दादर • नवी मुंबई • परळ • बोरिवली • माहीम • वांद्रे • विक्रोळी • सांताक्रूझ |