यम (अष्टांगयोग)
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
यम ही अष्टांगयोगातील पहिली पायरी आहे. जीवन जगण्यासाठी पाळावयाच्या अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह व ब्रह्मचर्य या गोष्टींचा यात समावेश होतो.
अष्टांगयोग |
---|
यम - नियम - आसन - प्राणायाम - प्रत्याहार - धारणा - ध्यान - समाधी |