माइन नदी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
माइन | |
व्युर्त्सबुर्गमधील माइनचे पात्र |
|
उगम | अप्पर फ्रँकोनिया |
लांबी | ५२९ कि.मी. |
देश, राज्ये | जर्मनी |
या नदीस मिळते | र्हाइन |
सरासरी प्रवाह | २०० मी³/से |
पाणलोट क्षेत्र | २७,२९२ किमी² |
माइन ही जर्मनीतून वाहणारी नदी असून र्हाइनच्या प्रमुख उपनद्यांपैकी एक आहे. तिचा ५२९ कि.मी. लांबीचा प्रवाह(श्वेत माइन नदीचा प्रवाह धरल्यास ५७४ कि.मी.) जर्मनीतील बव्हेरिया, बाडेन-व्युर्टेंबुर्ग आणि हेस या राज्यांमधून जातो.