ब्रिजिट बार्दो
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
ब्रिजिट ऍन-मरी बार्दो (सप्टेंबर २८, इ.स. १९३४:पॅरिस - ) ही मॉडेल, गायिका व प्राणीअधिकारांचा पुरस्कार करणारी पुरस्कार विजेती अभिनेत्री आहे.
[संपादन] व्यक्तीगत माहिती
ब्रिजिट ऍन-मरी टोटी मुसेल व चार्ल्स पिलू बार्दो यांची कन्या आहे. ब्रिजिटला तिच्या आईकडून लहान वयातच संगीत व नृत्य शिकण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. ब्रिजिट १५ वर्षांची असताना तिने एल नावाच्या नियतकालिकासाठी मॉडेलिंगचे काम केले