फुटबॉल विश्वचषक
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
फुटबॉल विश्वचषक | |
---|---|
खेळ | फुटबॉल |
आरंभ | १९३० |
संघ | ३२ (अंतिम) |
खंड | आंतरराष्ट्रीय |
सद्य विजेता | इटली |
अनुक्रमणिका |
[संपादन] स्पर्धेचा इतिहास
इ.स. १९३० साली या आंतरराष्ट्रीय स्पर्धेची सुरुवात झाली. फिफा ही फुटबॉल विश्वातील सर्वांत महत्त्वाची संघटना दर चार वर्षांनी या स्पर्धेचे आयोजन करते. इ.स. १९४२ व इ.स. १९४६ मध्ये दुसर्या महायुद्धाच्या कालावधीत या स्पर्धा रद्द करण्यात आल्या होत्या.
[संपादन] चषक
[संपादन] स्पर्धेचे स्वरूप
[संपादन] स्पर्धेतील विशेष पुरस्कार
[संपादन] पूर्वीच्या स्पर्धांचे विजेते
- Key:
- aet — after extra time
- ps — penalty shootout
फुटबॉल विश्वचषक
|
||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
उरूग्वे १९३० | इटली १९३४ | फ्रान्स १९३८ | ब्राझिल १९५० | स्वित्झर्लंड १९५४ | स्वीडन १९५८ | चिली १९६२ | इंग्लंड १९६६ | मेक्सिको १९७० | पक्षिम जर्मनी १९७४ | आर्जेन्टीना १९७८ | स्पेन १९८२ | मेक्सिको १९८६ | इटली १९९० | अमेरिकेची संयुक्त संस्थाने १९९४ | फ्रान्स १९९८ | कोरिया/जपान २००२ | जर्मनी २००६ | दक्षिण आफ्रिका २०१० | २०१४ | २०१८ |
||||||||||||||||||||
|
||||||||||||||||||||
फिफा महिलांचा विश्वचषक | ||||||||||||||||||||
चीन १९९१ | स्वीडन १९९५ | अमेरिकेची संयुक्त संस्थाने १९९९ | अमेरिकेची संयुक्त संस्थाने २००३ | चीन २००७ | २०११ |
||||||||||||||||||||
आंतरराष्ट्रीय फुटबॉल
|
||||||||||||||||||||
|
||||||||||||||||||||
|