विकिपीडिया:दिनविशेष/फेब्रुवारी २
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
- १६५३ - अमेरिकेत न्यूऍम्स्टरडॅम गावाची स्थापना. पुढे याचे नाव बदलून न्यूयॉर्क (चित्रित) ठेवण्यात आले.
- १८८० - अमेरिकेत वाबाश, ईंडियाना येथे विजेवर चालणारा रस्त्यावरील दिवा सुरू.
- मृत्यू: १९७० - बर्ट्रान्ड रसेल, ब्रिटीश गणितज्ञ व तत्त्वज्ञानी.