थक्शिन शिनावत्र
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
थक्शिन शिनावत्र (जुलै २९, इ.स. १९४९:च्यांग मै, थायलंड - ) हा थायलंडचा उद्योगपती व भूतपूर्व पंतप्रधान आहे.
शिनावत्रने थाई राक थाई या पक्षाची स्थापना केली. इ.स. २००७मध्ये थाई लश्कराने उठाव करून शिनावत्रची हकालपट्टी केली.