इ.स. १८०८
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १७८० चे - १७९० चे - १८०० चे - १८१० चे - १८२० चे |
वर्षे: | १८०५ - १८०६ - १८०७ - १८०८ - १८०९ - १८१० - १८११ |
वर्ग: | जन्म - मृत्यू शोध - निर्मिती - समाप्ती |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
- जानेवारी २६ - क्रांतिकारकांनी ऑस्ट्रेलियाची सरकार (काही दिवसांकरता) उलथवली.
- मे २ - फ्रेंच आक्रमकांविरुद्धमाद्रिदमध्ये जनतेचा उठाव.
[संपादन] जन्म
- एप्रिल २० - नेपोलियन तिसरा, फ्रांसचा सम्राट.
- जुलै १३ - पॅट्रिस मॅकमहोन, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष.