इ.स. १७८८
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १७ वे शतक - १८ वे शतक - १९ वे शतक |
दशके: | १७६० चे - १७७० चे - १७८० चे - १७९० चे - १८०० चे |
वर्षे: | १७८५ - १७८६ - १७८७ - १७८८ - १७८९ - १७९० - १७९१ |
वर्ग: | जन्म - मृत्यू शोध - निर्मिती - समाप्ती |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
- जानेवारी ९ - कनेक्टिकट अमेरिकेचे पाचवे राज्य झाले.
- फेब्रुवारी ६ - मासेच्युसेट्सने अमेरिकेचे संविधान मान्य केले व सहावे राज्य झाले.
- मे २३ - दक्षिण कॅरोलिनाने अमेरिकेचे संविधान स्वीकारले.
- जून २१ - न्यू हॅम्पशायर अमेरिकेचे नववे राज्य झाले.
- जुलै २६ - न्यू यॉर्कने अमेरिकेचे संविधान मान्य केले व त्यायोगे अमेरिकेचे ११वे राज्य झाले.
[संपादन] जन्म
[संपादन] मृत्यू
- डिसेंबर १४ - चार्ल्स तिसरा, पोर्तुगालचा राजा.