See also ebooksgratis.com: no banners, no cookies, totally FREE.

CLASSICISTRANIERI HOME PAGE - YOUTUBE CHANNEL
Privacy Policy Cookie Policy Terms and Conditions
मुंबई इंडियन्स - विकिपीडिया

मुंबई इंडियन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मुंबई इंडियन्स
Image:Mumbai_Indians.gif
पूर्ण नाव मुंबई इंडियन्स
स्थापना २००८
मैदान वानखेडे स्टेडियम
आणि डी.वाय. पाटील
(आसनक्षमता ४५,०००
आणि ६०,०००)
मालक रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड
अध्यक्ष आर. बालचंद्रन
प्रशिक्षक लालचंद राजपूत
कर्णधार सचिन तेंडूलकर
लीग भारतीय प्रीमियर लीग
२००८ 5
Left arm Body Right arm
Trousers
गणवेश
संकेतस्थळ क्लब होम पेज
पहिला सामना २० एप्रिल २००८
मुंबई वि. बंगलोर
सर्वात जास्त धावा सनत जयसूर्या
सर्वात जास्त बळी शॉन पोलॉक
सद्य हंगाम

मुंबई इंडियन्स संघ भारतीय प्रिमियर लीग स्पर्धेत मुंबई शहरातर्फे खेळेल. संघाचा कर्णधार सचिन तेंडुलकर आहे व तो आयकॉन खेळाडू सुद्धा आहे. संघाचे प्रशिक्षक लालचंद राजपूत असतील.

अनुक्रमणिका

[संपादन] फ्रँचाईज इतिहास

रिलायन्स इंडस्ट्रीजची सबसिडरी कंपनी रिलायन्स रिटेल लिमिटेड ने भारतीय प्रीमियर लीगची मुंबई फ्रँचाईज चे हक्क दहा वर्षांसाठी जानेवारी २४, २००८ रोजी, ११.१९ कोटी डॉलरला विकत घेतले. मुंबई फ्रँचाईज आयपीएल मधिल सर्वात महाग फ्रँचाईज आहे.

[संपादन] २००८ हंगाम

मुंबईची २००८ हंगामाची सुरवात खुप ख़राब झाली. कर्णधार सचिन तेंडुलकर सुरवातीचे सामने हमास्ट्रिग मुले खेलू शकला नाही तर तात्पुरता कर्णधार हरभजनसिंग याला चौथ्या सामन्या नंतर श्रीसंत सोबत केलेल्या मारहानी मुले बंदी घालण्यात आली. सचिन पहिला सामना १४ मे रोजी खेलला.

[संपादन] मैदान

मुंबई संघा कड़े दोन मैदाने आहेत. पहिले वानखेडे स्टेडियम आणि दूसरे नवी मुंबई तले डी.वाय. पाटील

[संपादन] चिंन्ह

सुदर्शन चक्रावर कोरलेले संघाचे नाव हे संघ चिंन्ह आहे. ह्रिथिक रोशन हां संघाचा ब्रांड एम्बेसडर आहे.[१].

[संपादन] खेलाडू

खेलाडूंच्या लिलावात मुंबई संघाने ७ खेलाडू विकत घेतले. १९ वर्षाखालील विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील सौरभ तिवारी आणि मनीष पांडे ह्यांची सुद्धा संघात निवड करण्यात आली. दक्षिण आफ्रिकेचा खेलाडू आंद्रे नेल याची ड्वेन ब्रावो च्या जागी नियुक्ती करण्यात आली.

[संपादन] सद्य संघ

फलंदाज

क्र. नाव वय राष्ट्रीयत्व फलंदाजी गोलंदाजी किंमत ($)
सचिन तेंडुलकर (क) ३४ भारत ध्वज भारत उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक/लेग ब्रेक/मध्यम १,१२१,२५०
सनत जयसूर्या ३७ श्रीलंका ध्वज श्रीलंका डावखोरा डावखोरा ऑर्थोडॉक्स स्पिन ९,७५,०००
रॉबिन उतप्पा २२ भारत ध्वज भारत उजखोरा उजव्या हाताने मध्यम ८,००,०००
लूट्स बोस्मान ३० दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका उजखोरा उजव्या हाताने मध्यम १,७५,०००
ऍशवेल प्रिन्स ३० दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका डावखोरा डावखोरा ऑर्थोडॉक्स स्पिन १,७५,०००
अजिंक्य रहाणे १९ भारत ध्वज भारत उजखोरा उजव्या हाताने मध्यम कॅचमेन्ट भागातील खेलाडू
मनिष पांडे १८ भारत ध्वज भारत उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक १९ वर्षाखालील भारतीय क्रिकेट खेळाडू
सौरभ तिवारी १८ भारत ध्वज भारत डावखोरा १९ वर्षाखालील भारतीय क्रिकेट खेळाडू

यष्टिरक्षक

क्र. नाव वय राष्ट्रीयत्व फलंदाजी गोलंदाजी किंमत ($)
लुक रोंची २६ ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया उजखोरा यष्टिरक्षक माहिती नाही
योगेश ताकवले २३ भारत ध्वज भारत उजखोरा यष्टिरक्षक कॅचमेन्ट भागातील खेलाडू
पीनल शहा २० भारत ध्वज भारत उजखोरा यष्टिरक्षक गुजरात रणजी चषक खेळाडू

अष्टपैलू

क्र. नाव वय राष्ट्रीयत्व फलंदाजी गोलंदाजी किंमत ($)
शॉन पोलॉक ३५ दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका उजखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद ५,५०,०००
अभिषेक नायर २४ भारत ध्वज भारत डावखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद कॅचमेन्ट भागातील खेलाडू

गोलंदाज

क्र. नाव वय राष्ट्रीयत्व फलंदाजी गोलंदाजी किंमत ($)
हरभजनसिंग २७ भारत ध्वज भारत उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक ८,५०,०००
लसित मलिंगा २४ श्रीलंका ध्वज श्रीलंका उजखोरा उजव्या हाताने जलद ३,५०,०००
दिल्हारा फर्नान्डो २९ श्रीलंका ध्वज श्रीलंका उजखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम १,५०,०००
आशिष नेहरा २८ भारत ध्वज भारत उजखोरा डाव्या हाताने जलद-मध्यम दिल्ली रणजी चषक खेळाडू

[संपादन] प्रबंधक आणि प्रशिक्षण चमू

प्रशिक्षक:

  • मुख्य प्रशिक्षक - लालचंद राजपूत
  • सहाय्यक मुख्य प्रशिक्षक - TBA
  • फिजियोथेरेपिस्ट - TBA

[संपादन] सामने आणि निकाल

२००८ हंगाम

क्र. दिनांक विरूद्ध मैदान निकाल
२० एप्रिल बंगलोर रॉयल चॅलेंजर्स मुंबई ५ गड्यांनी पराभव
२३ एप्रिल चेन्नई सुपर किंग्स चेन्नई ६ धावांनी पराभव
२५ एप्रिल किंग्स XI पंजाब मोहाली ६६ धावांनी पराभव
२७ एप्रिल डेक्कन चार्जर्स मुंबई १० गड्यांनी पराभव
२९ एप्रिल कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता ७ गडी राखून विजयी
मे दिल्ली डेरडेव्हिल्स मुंबई २९ धावांनी विजयी
मे राजस्थान रॉयल्स मुंबई ७ गडी राखून विजयी
१४ मे चेन्नई सुपर किंग्स मुंबई ९ गडी राखून विजयी
१० १६ मे कोलकाता नाईट रायडर्स मुंबई ८ गडी राखून विजयी
११ १८ मे डेक्कन चार्जर्स हैद्राबाद २५ धावांनी विजयी
१२ २१ मे किंग्स XI पंजाब मुंबई १ धावांनी विजयी
१३ २४ मे दिल्ली डेरडेव्हिल्स दिल्ली २९ धावांनी विजयी
१४ २६ मे राजस्थान रॉयल्स जयपूर ५ गडी राखून विजयी
१० मे बंगलोर रॉयल चॅलेंजर्स बंगळूर

[संपादन] बाह्य दुवे


इतर भाषांमध्ये


aa - ab - af - ak - als - am - an - ang - ar - arc - as - ast - av - ay - az - ba - bar - bat_smg - bcl - be - be_x_old - bg - bh - bi - bm - bn - bo - bpy - br - bs - bug - bxr - ca - cbk_zam - cdo - ce - ceb - ch - cho - chr - chy - co - cr - crh - cs - csb - cu - cv - cy - da - de - diq - dsb - dv - dz - ee - el - eml - en - eo - es - et - eu - ext - fa - ff - fi - fiu_vro - fj - fo - fr - frp - fur - fy - ga - gan - gd - gl - glk - gn - got - gu - gv - ha - hak - haw - he - hi - hif - ho - hr - hsb - ht - hu - hy - hz - ia - id - ie - ig - ii - ik - ilo - io - is - it - iu - ja - jbo - jv - ka - kaa - kab - kg - ki - kj - kk - kl - km - kn - ko - kr - ks - ksh - ku - kv - kw - ky - la - lad - lb - lbe - lg - li - lij - lmo - ln - lo - lt - lv - map_bms - mdf - mg - mh - mi - mk - ml - mn - mo - mr - mt - mus - my - myv - mzn - na - nah - nap - nds - nds_nl - ne - new - ng - nl - nn - no - nov - nrm - nv - ny - oc - om - or - os - pa - pag - pam - pap - pdc - pi - pih - pl - pms - ps - pt - qu - quality - rm - rmy - rn - ro - roa_rup - roa_tara - ru - rw - sa - sah - sc - scn - sco - sd - se - sg - sh - si - simple - sk - sl - sm - sn - so - sr - srn - ss - st - stq - su - sv - sw - szl - ta - te - tet - tg - th - ti - tk - tl - tlh - tn - to - tpi - tr - ts - tt - tum - tw - ty - udm - ug - uk - ur - uz - ve - vec - vi - vls - vo - wa - war - wo - wuu - xal - xh - yi - yo - za - zea - zh - zh_classical - zh_min_nan - zh_yue - zu -