See also ebooksgratis.com: no banners, no cookies, totally FREE.

CLASSICISTRANIERI HOME PAGE - YOUTUBE CHANNEL
Privacy Policy Cookie Policy Terms and Conditions
कोलकाता नाईट रायडर्स - विकिपीडिया

कोलकाता नाईट रायडर्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कोलकाता नाईट रायडर्स
Image:Knight Riders.jpeg
पूर्ण नाव कोलकाता नाईट रायडर्स
स्थापना २००८
मैदान ईडन गार्डन्स
(आसनक्षमता ८९,५००)
मालक शाहरूख खान, जुही चावला
आणि जय मेहता
अध्यक्ष जॉय भट्टाचारजी
प्रशिक्षक जॉन बुकानन
कर्णधार सौरव गांगुली
लीग भारतीय प्रीमियर लीग
२००८ 5
Left arm Body Right arm
Trousers
गणवेश
संकेतस्थळ क्लब होम पेज
पहिला सामना १८ एप्रिल २००८
कोलकाता वि. बंगलोर
सद्य हंगाम

कोलकाता नाईट रायडर्स भारतीय प्रीमियर लीग मध्ये कोलकाता शहराची फ्रँचाईजी आहे. संघाचा कर्णधार सौरव गांगुली आहे, जो संघाचा आयकॉन खेळाडू सुद्धा आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक जॉन बुकॅनन आहेत. १० मार्च इ.स. २००८ रोजी संघाचे (आय.पी.एल. कोलकाता) अधिकृत नाव कोलकाता नाईट रायडर्स प्रस्तुत करण्यात आले. संघाचा मोटो आहे कोरबो लोरबो जितबो ( आम्ही करणार, लढणार, जिंकणार).

अनुक्रमणिका

[संपादन] फ्रँचाईज इतिहास

कोलकाता ना‌ईट रायडर्स भारतीय प्रीमियर लीग मधिल एक फ्रँचाईजी आहे. जानेवारी २४ इ.स. २००८ ला बॉलीवूडचा अभिनेता शाहरूख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंटने जुही चावला आणि जय मेहता यांच्या भागिदारीत १० वर्षांसाठी संघ विकत घेतला.


[संपादन] प्रायोजक

सर्वप्रथम कोलकाता संघाने प्रायोजक घोषित केले. संघाचा मुख्य प्रायोजक एच.डी.आय.एल. तर बेल्मॉंट, द डेली टेलीग्राफ (कोलकाता), नोकिया आणि टॅग हौर सह प्रायोजक आहेत. रिबॉक कपड्यांचा प्रायोजक आहेत.

[संपादन] खेळाडू

भारतीय संघाचा माजी कर्णधार ह्या संघाचा आयकॉन खेळाडू व कर्णधार आहे. विश्वचषक स्पर्धेतील सर्वात यशश्वी कर्णधार रिकी पाँटिंग, अष्टपैलू खेळाडू क्रिस गेल आणि यष्टीरक्षक/फलंदाज ब्रॅन्डन मॅककुलम सुद्धा संघात आहेत. गोलंदाजी विभागात शोएब अख्तर, इशांत शर्मा, उमर गुल आहेत. [१]

[संपादन] सद्य संघ

फलंदाज

क्र. नाव वय राष्ट्रीयत्व फलंदाजी गोलंदाजी किंमत ($)
डेव्हिड हसी ३० ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक ६२५,०००
रिकी पाँटिंग ३३ ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया उजखोरा उजव्या हाताने मध्यम ४००,०००
सलमान बट्ट २३ पाकिस्तान ध्वज पाकिस्तान डावखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक १००,०००
आकाश चोप्रा ३० भारत ध्वज भारत उजखोरा उजव्या हाताने मध्यम दिल्ली रणजी चषक खेळाडू
चेतेश्वर पुजारा २२ भारत ध्वज भारत उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक सौराष्ट्र रणजी चषक खेळाडू
रोहन बॅनर्जी १९ भारत ध्वज भारत डावखोरा उजव्या हाताने मध्यम बंगाल २२ वर्षाखालील खेळाडू
यशपाल सिंग २६ भारत ध्वज भारत उजखोरा उजव्या हाताने मध्यम सर्विसेस रणजी चषक खेळाडू
देबब्रत दास २१ भारत ध्वज भारत उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक बंगाल २२ वर्षाखालील खेळाडू

यष्टिरक्षक / अष्टपैलू

क्र. नाव वय राष्ट्रीयत्व फलंदाजी गोलंदाजी किंमत ($)
सौरव गांगुली (क) ३५ भारत ध्वज भारत डावखोरा उजव्या हाताने मध्यम १,०९२,५००
तातेन्दा तैबु २४ झिम्बाब्वे ध्वज झिम्बाब्वे उजखोरा यष्टिरक्षक १२५,०००
रिद्धीमान सहा २३ भारत ध्वज भारत उजखोरा यष्टिरक्षक बंगाल रणजी चषक खेळाडू
ब्रॅन्डन मॅककुलम २६ न्यू झीलँड ध्वज न्यू झीलँड उजखोरा यष्टिरक्षक ७००,०००
क्रिस गेल २८ जमैका ध्वज जमैका डावखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक ८००,०००
अजित आगरकर ३० भारत ध्वज भारत उजखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम ३५०,०००
मोहम्मद हफिझ २७ पाकिस्तान ध्वज पाकिस्तान उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक १००,०००
इक्बाल अब्दुल्ला १८ भारत ध्वज भारत डावखोरा डावखोरा ऑर्थोडॉक्स स्पिन १९ वर्षाखालील भारतीय क्रिकेट खेळाडू
लक्ष्मीरतन शुक्ला २६ भारत ध्वज भारत उजखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम बंगाल रणजी चषक खेळाडू

गोलंदाज

क्र. नाव वय राष्ट्रीयत्व फलंदाजी गोलंदाजी किंमत ($)
इशांत शर्मा १९ भारत ध्वज भारत उजखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम ९५०,०००
शोएब अख्तर ३२ पाकिस्तान ध्वज पाकिस्तान उजखोरा उजव्या हाताने जलद ४५०,०००
मुरली कार्तिक ३१ भारत ध्वज भारत डावखोरा डावखोरा ऑर्थोडॉक्स स्पिन ४२५,०००
उमर गुल २४ पाकिस्तान ध्वज पाकिस्तान उजखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम १५०,०००
सिद्धार्थ कौल १७ भारत ध्वज भारत उजखोरा उजव्या हाताने मध्यम १९ वर्षाखालील भारतीय क्रिकेट खेळाडू
रणदेब बोस २९ भारत ध्वज भारत उजखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम बंगाल रणजी चषक खेळाडू
सौराशीष लाहिरी २६ भारत ध्वज भारत उजखोरा डावखोरा ऑर्थोडॉक्स स्पिन बंगाल रणजी चषक खेळाडू

[संपादन] प्रबंधक आणि प्रशिक्षण चमू

  • मालक - शाहरूख खान, जुही चावला आणि जय मेहता
  • मुख्याधिकारी - जॉय भट्टाचारजी
  • अध्यक्ष - TBA

प्रशिक्षक:

  • मुख्य प्रशिक्षक - जॉन बुकॅनन
  • सहाय्यक मुख्य प्रशिक्षक - मॅथ्यू मॉट
  • फिजियोथेरेपिस्ट - ऍंड्रू लेपिस
  • फिजिकल ट्रेनर - आदियन ले रू, मायकल बुकॅनन

[संपादन] सामने आणि निकाल

२००८ हंगाम

क्र. दिनांक विरूद्ध मैदान निकाल
१८ एप्रिल बंगलोर रॉयल चॅलेंजर्स बंगळूर १४० धावांनी विजयी
२० एप्रिल डेक्कन चार्जर्स कोलकाता ५ गडी राखून विजयी
२६ एप्रिल चेन्नई सुपर किंग्स चेन्नई ९ गड्यांनी पराभव
२९ एप्रिल मुंबई इंडियन्स कोलकाता ७ गड्यांनी पराभव
मे राजस्थान रॉयल्स जयपूर ४५ धावांनी पराभव
मे किंग्स XI पंजाब मोहाली ९ धावांनी पराभव
मे बंगलोर रॉयल चॅलेंजर्स कोलकाता ५ धावांनी विजयी
११ मे डेक्कन चार्जर्स हैद्राबाद २३ धावांनी विजयी
१३ मे दिल्ली डेरडेव्हिल्स कोलकाता २३ धावांनी विजयी
१० १६ मे मुंबई इंडियन्स मुंबई
११ १८ मे चेन्नई सुपर किंग्स कोलकाता
१२ २० मे राजस्थान रॉयल्स कोलकाता
१३ २२ मे दिल्ली डेरडेव्हिल्स दिल्ली
१४ २५ मे किंग्स XI पंजाब कोलकाता

[संपादन] बाह्य दुवे

इतर भाषांमध्ये


aa - ab - af - ak - als - am - an - ang - ar - arc - as - ast - av - ay - az - ba - bar - bat_smg - bcl - be - be_x_old - bg - bh - bi - bm - bn - bo - bpy - br - bs - bug - bxr - ca - cbk_zam - cdo - ce - ceb - ch - cho - chr - chy - co - cr - crh - cs - csb - cu - cv - cy - da - de - diq - dsb - dv - dz - ee - el - eml - en - eo - es - et - eu - ext - fa - ff - fi - fiu_vro - fj - fo - fr - frp - fur - fy - ga - gan - gd - gl - glk - gn - got - gu - gv - ha - hak - haw - he - hi - hif - ho - hr - hsb - ht - hu - hy - hz - ia - id - ie - ig - ii - ik - ilo - io - is - it - iu - ja - jbo - jv - ka - kaa - kab - kg - ki - kj - kk - kl - km - kn - ko - kr - ks - ksh - ku - kv - kw - ky - la - lad - lb - lbe - lg - li - lij - lmo - ln - lo - lt - lv - map_bms - mdf - mg - mh - mi - mk - ml - mn - mo - mr - mt - mus - my - myv - mzn - na - nah - nap - nds - nds_nl - ne - new - ng - nl - nn - no - nov - nrm - nv - ny - oc - om - or - os - pa - pag - pam - pap - pdc - pi - pih - pl - pms - ps - pt - qu - quality - rm - rmy - rn - ro - roa_rup - roa_tara - ru - rw - sa - sah - sc - scn - sco - sd - se - sg - sh - si - simple - sk - sl - sm - sn - so - sr - srn - ss - st - stq - su - sv - sw - szl - ta - te - tet - tg - th - ti - tk - tl - tlh - tn - to - tpi - tr - ts - tt - tum - tw - ty - udm - ug - uk - ur - uz - ve - vec - vi - vls - vo - wa - war - wo - wuu - xal - xh - yi - yo - za - zea - zh - zh_classical - zh_min_nan - zh_yue - zu -