मार्लन ब्रँडो
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
मार्लन ब्रँडो | ||||||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
मार्लन ब्रँडो at age 27 as Stanley Kowalski in a trailer for the film ए स्ट्रीटकार नेम्ड डिझायर (1951) |
||||||||||||||||||||||||||
पूर्ण नाव | मार्लन ब्रँडो, जुनियर | |||||||||||||||||||||||||
जन्म | एप्रिल ३ १९२४ Omaha, Nebraska |
|||||||||||||||||||||||||
मृत्यू | जुलै १ २००४ (वय ८०) Los Angeles, California |
|||||||||||||||||||||||||
कारकीर्द काळ | 1944 - 2004 | |||||||||||||||||||||||||
पत्नी नाव | Anna Kashfi (1957-1959) Movita Castaneda (1960-1962) Tarita Teriipia (1962 - 1972) |
|||||||||||||||||||||||||
संकेतस्थळ | http://www.marlonbrando.com/ | |||||||||||||||||||||||||
|
मार्लन ब्रँडो, जुनियर (एप्रिल ३, इ.स. १९२४ - जुलै १, इ.स. २००४) हा ऑस्कर पारितोषिक विजेता अमेरिकन चित्रपट अभिनेता होता.
पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ चित्रपटांतून काम करणार्या ब्रँडोला इतिहासातील सगळ्यात प्रभावी अभिनेत्यांपैकी मानले जाते. त्याला ए स्ट्रीटकार नेम्ड डिझायर व ऑन द वॉटरफ्रंट या चित्रपटांकरता प्रसिद्धी मिळाली. याशिवाय द गॉडफादर या चित्रपटातील व्हिटो कॉर्लियोन व अपॉकॅलिप्स नाऊ या चित्रपटातील कर्नल वॉल्टर ई. कर्ट्झ या भूमिकांनाही दाद मिळाली. यातील पहिले दोन चित्रपट १९५०च्या दशकात एलिया कझान तर दुसरे दोन चित्रपट १९७०च्या दशकात फ्रांसिस फोर्ड कोप्पोलाने दिग्दर्शित केले होते.